• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नाशिक

नाशिक एसटी महामंडळात भूकंपाची मालिका! कामकाजातील ढिसाळपणामुळे ११ बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन

admin by admin
July 3, 2026
in नाशिक
0
नाशिक एसटी महामंडळात भूकंपाची मालिका! कामकाजातील ढिसाळपणामुळे ११ बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील कामकाजात गंभीर त्रुटी, हलगर्जीपणा आणि प्रशासकीय निष्काळजीपणा आढळून आल्याने विभागीय कार्यालयातील तब्बल ११ अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे एसटी महामंडळाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून नाशिक विभागाच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निलंबित अधिकाऱ्यांमध्ये दर्जा एकचे तीन आणि दर्जा दोनचे आठ अधिकारी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविणे, खर्चावर नियंत्रण आणणे आणि कामकाज अधिक कार्यक्षम करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नियोजन समितीने १० जून रोजी नाशिक विभागीय कार्यालयासह इगतपुरी आणि पंचवटी आगाराची अचानक तपासणी केली होती. या तपासणीत विविध विभागांमध्ये गंभीर त्रुटी, अपुरी देखरेख आणि कामकाजातील निष्काळजीपणा आढळून आला. समितीने सादर केलेल्या गोपनीय अहवालाच्या आधारे महामंडळाने ही कठोर कारवाई केली. निलंबित अधिकाऱ्यांमध्ये प्रादेशिक अभियंता श्रावण सोनवणे, विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, यंत्र अभियंता पंकज महाजन, वाहतूक अधिकारी किरण भोसले, पंचवटीचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक सौरभ देवरे, लेखाधिकारी नीलिमा विसपुते, विभागीय लेखाधिकारी संजय गायधनी, विभागीय भंडार अधिकारी अमोल वाघ, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी अश्विनी चव्हाण, विभागीय अभियंता चैताली भुसारे आणि इगतपुरी आगार व्यवस्थापक प्रणव अहिरे यांचा समावेश आहे.

निलंबनाची कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये विभागातील महत्त्वाच्या शाखांचे प्रमुख असल्याने विभागाचे नियमित कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेषतः या आठवड्यात कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची प्रक्रिया पार पडणार असल्याने वेतन वेळेवर मिळणार की विलंब होणार, अशी चिंता कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. तसेच डिझेल पुरवठा, बस दुरुस्ती आणि दैनंदिन वाहतूक व्यवस्थेवरही या कारवाईचा परिणाम होण्याची भीती आहे. नियोजन समितीच्या अहवालात चालक, वाहक आणि वाहनांच्या वापराचे योग्य नियोजन न करणे, अभिलेख अपूर्ण ठेवणे किंवा न ठेवणे, दिशाभूल करणाऱ्या नोंदी करणे, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना न करणे, गैरवर्तन करणाऱ्या किंवा विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई न करणे तसेच प्रवाशांची गैरसोय होईल अशा प्रकारे कामकाज करणे, अशा गंभीर बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. इगतपुरी बसस्थानक आणि नाशिक दोन आगाराच्या तपासणीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने कामकाज सुरू असल्याचेही समितीने निरीक्षण नोंदविले आहे. अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा, गैरशिस्त आणि कामचुकारपणा यामुळे महामंडळाचे मोठे नुकसान झाल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला असून, भविष्यात अशा प्रकारच्या त्रुटींना आळा घालण्यासाठी आणखी कठोर उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे.

Previous Post

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; लोकल वाहतूक विस्कळीत!

Next Post

तुकाराम मुंढे यांच्याकडे आता हाफकीन संस्थेचा अतिरिक्त कार्यभार!

admin

admin

Next Post
तुकाराम मुंढे यांच्याकडे आता हाफकीन संस्थेचा अतिरिक्त कार्यभार!

तुकाराम मुंढे यांच्याकडे आता हाफकीन संस्थेचा अतिरिक्त कार्यभार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांसाठी किल्ला तात्पुरता बंद!

सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांसाठी किल्ला तात्पुरता बंद!

July 3, 2026
राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! – राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! – राज्य सरकारचा मोठा निर्णय

July 3, 2026
तुकाराम मुंढे यांच्याकडे आता हाफकीन संस्थेचा अतिरिक्त कार्यभार!

तुकाराम मुंढे यांच्याकडे आता हाफकीन संस्थेचा अतिरिक्त कार्यभार!

July 3, 2026
नाशिक एसटी महामंडळात भूकंपाची मालिका! कामकाजातील ढिसाळपणामुळे ११ बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन

नाशिक एसटी महामंडळात भूकंपाची मालिका! कामकाजातील ढिसाळपणामुळे ११ बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन

July 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,083)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (464)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (97)
  • नाशिक (71)
  • पालघर (43)
  • पालघर (66)
  • पुणे (979)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,579)
  • मुंबई (3,216)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (265)
  • रायगड (46)
  • राष्ट्रीय (453)
  • वसई-विरार (33)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांसाठी किल्ला तात्पुरता बंद!

सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांसाठी किल्ला तात्पुरता बंद!

July 3, 2026
राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! – राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! – राज्य सरकारचा मोठा निर्णय

July 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांसाठी किल्ला तात्पुरता बंद!

सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांसाठी किल्ला तात्पुरता बंद!

July 3, 2026
राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! – राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! – राज्य सरकारचा मोठा निर्णय

July 3, 2026
तुकाराम मुंढे यांच्याकडे आता हाफकीन संस्थेचा अतिरिक्त कार्यभार!

तुकाराम मुंढे यांच्याकडे आता हाफकीन संस्थेचा अतिरिक्त कार्यभार!

July 3, 2026
नाशिक एसटी महामंडळात भूकंपाची मालिका! कामकाजातील ढिसाळपणामुळे ११ बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन

नाशिक एसटी महामंडळात भूकंपाची मालिका! कामकाजातील ढिसाळपणामुळे ११ बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन

July 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION