• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; लोकल वाहतूक विस्कळीत!

admin by admin
July 3, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; लोकल वाहतूक विस्कळीत!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून शहरासह पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, वांद्रे, घाटकोपर, भांडुप आणि कुर्ला परिसरात रात्रभर जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी येथील भुयारी मार्ग सकाळच्या सुमारास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी उपनगरीय रेल्वे सेवाही पावसामुळे प्रभावित झाली आहे. मध्य रेल्वेवरील लोकल गाड्या सुमारे दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत, तर पश्चिम रेल्वेवरील सेवा सरासरी पाच मिनिटे विलंबाने सुरू आहे. हार्बर मार्गावरील लोकल सेवाही दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत असल्याने कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सकाळच्या गर्दीच्या वेळी स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. पाण्याखाली गेलेले रस्ते आणि पूल ओलांडणे टाळावे, झाडे तसेच कमकुवत इमारतींपासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि केवळ अधिकृत हवामान विभाग तसेच प्रशासनाच्या सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. समुद्र खवळलेला असल्याने पुढील आदेश मिळेपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे. राज्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देता यावा यासाठी नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत आहेत. नागरिकांनी सावधगिरी बाळगून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Previous Post

१५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पालिका शाळेतील विद्यार्थांना साहित्य वाटप!

Next Post

नाशिक एसटी महामंडळात भूकंपाची मालिका! कामकाजातील ढिसाळपणामुळे ११ बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन

admin

admin

Next Post
नाशिक एसटी महामंडळात भूकंपाची मालिका! कामकाजातील ढिसाळपणामुळे ११ बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन

नाशिक एसटी महामंडळात भूकंपाची मालिका! कामकाजातील ढिसाळपणामुळे ११ बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

August 25, 2026
ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

August 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (17)
  • कृषी (33)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (484)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (106)
  • नाशिक (79)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,033)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,883)
  • मुंबई (3,396)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (513)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

August 25, 2026
ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

August 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION