• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

admin by admin
August 25, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : रुग्णांना घराजवळील परवानाधारक औषधविक्रेत्यांकडून सहजपणे घरपोच औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी पुण्यातील उद्योजिका डॉ. दीपमाला पाटील यांनी ‘फार्माईश’ हा तंत्रज्ञानाधारित डिजिटल मंच विकसित केला आहे. स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेला हा मंच नागरिकांना त्यांच्या घरापासून एक ते पाच किलोमीटर परिसरातील स्थानिक औषधविक्रेत्यांशी जोडणार आहे. यामुळे डॉक्टरांच्या चिठ्ठीवरील औषधे मिळविण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार असून, स्थानिक औषधविक्रेत्यांची आरोग्यसेवेतील भूमिका अधिक बळकट करण्याचा उद्देश आहे. पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. पाटील यांनी सांगितले की, पुढील महिन्यापासून पुण्यात या सेवेची सुरुवात होणार आहे. औषध क्षेत्रातील संशोधन आणि व्यावसायिक अनुभवातून या संकल्पनेचा जन्म झाला. अनेकदा रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला औषधे आणण्यासाठी त्याला एकटे सोडावे लागते किंवा औषधविक्रेत्यांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात. प्रत्यक्षात औषधांची कमतरता नसून ग्राहक आणि स्थानिक औषधविक्रेते यांच्यातील डिजिटल दरी हीच मोठी समस्या असल्याचे निरीक्षणातून स्पष्ट झाले. त्यामुळे दोघांना जोडणारा समान तंत्रज्ञान मंच विकसित करण्याची कल्पना पुढे आली.

‘फार्माईश’च्या मोबाइल ॲपद्वारे ग्राहक डॉक्टरांची चिठ्ठी डिजिटल स्वरूपात जवळच्या परवानाधारक औषधविक्रेत्याकडे पाठवू शकतील. चिठ्ठी पाठविण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असल्याने सर्व वयोगटांतील नागरिकांना या सेवेचा सहज वापर करता येईल. संबंधित औषधविक्रेता चिठ्ठीची पडताळणी करून औषधांची उपलब्धता तपासेल आणि मागणी पूर्ण करण्याबाबत निर्णय घेईल. औषधांचे वितरण, देयक स्वीकारणे आणि घरपोच सेवा देण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित औषधविक्रेत्याची असेल. या सुविधेसाठी ग्राहकांकडून कोणतेही स्वतंत्र शुल्क आकारले जाणार नसल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. ही सेवा सुरू करण्यापूर्वी ‘फार्माईश’च्या प्रतिनिधींनी ५०० हून अधिक औषधविक्रेत्यांशी संवाद साधून त्यांच्या गरजा, अपेक्षा आणि व्यवहार्यता तपासली आहे. सुरुवातीला पुण्यात सेवा सुरू केल्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील तसेच इतर शहरांमध्येही या डिजिटल मंचाचा विस्तार करण्यात येणार आहे. स्थानिक औषधविक्रेते आणि ग्राहक यांच्यात विश्वासाचे नाते कायम ठेवत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सुलभ, सुरक्षित आणि जलद औषध वितरण व्यवस्था उभारण्याचा ‘फार्माईश’चा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous Post

ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

Next Post

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

August 25, 2026
ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

August 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (17)
  • कृषी (33)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (484)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (106)
  • नाशिक (79)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,033)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,883)
  • मुंबई (3,396)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (513)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

August 25, 2026
ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

August 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION