• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र वसई-विरार

१५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पालिका शाळेतील विद्यार्थांना साहित्य वाटप!

admin by admin
July 3, 2026
in वसई-विरार
0
१५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पालिका शाळेतील विद्यार्थांना साहित्य वाटप!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

भाईंदर : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर तब्बल पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरा-भाईंदर महापालिकेच्या एकूण ३६ शाळांमध्ये दरवर्षी सुमारे दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळांमध्ये शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांतील असल्याने त्यांच्या शैक्षणिक गरजांची जबाबदारी महापालिकेकडे असते. याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना दरवर्षी वह्या, पुस्तके, दप्तर, गणवेश, रेनकोट तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. या योजनांसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येते. यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले असले तरी शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य वेळेत मिळाले नव्हते. विधान परिषद निवडणुकीमुळे लागू झालेली आचारसंहिता तसेच कंत्राटदार निवड प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे साहित्य वितरणाची प्रक्रिया रखडली होती. परिणामी अनेक विद्यार्थी मागील पंधरा दिवस आवश्यक साहित्याशिवाय शिक्षण घेत होते.

विद्यार्थ्यांना साहित्य वेळेत न मिळाल्याबाबत तक्रारी समोर आल्यानंतर महापालिका प्रशासनाने वितरण प्रक्रियेला गती देत मंगळवारी सर्व शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप सुरू केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात महापौर डिंपल मेहता आणि महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी विद्यार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या नव्या संगणकीय अध्यापन कक्षांसह इतर आधुनिक शैक्षणिक सुविधांची पूर्तता लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती दिली. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास महापालिका कटिबद्ध असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शैक्षणिक साहित्याच्या वितरणानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजाला अधिक गती मिळणार असून, आगामी काळात अशा प्रकारचा विलंब टाळण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

Previous Post

५ जुलैपासून राज्यव्यापी ‘राम रक्षा आंदोलन’; राम मंदिरातील कथित दान घोटाळ्याविरोधात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर!

Next Post

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; लोकल वाहतूक विस्कळीत!

admin

admin

Next Post
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; लोकल वाहतूक विस्कळीत!

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; लोकल वाहतूक विस्कळीत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांसाठी किल्ला तात्पुरता बंद!

सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांसाठी किल्ला तात्पुरता बंद!

July 3, 2026
राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! – राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! – राज्य सरकारचा मोठा निर्णय

July 3, 2026
तुकाराम मुंढे यांच्याकडे आता हाफकीन संस्थेचा अतिरिक्त कार्यभार!

तुकाराम मुंढे यांच्याकडे आता हाफकीन संस्थेचा अतिरिक्त कार्यभार!

July 3, 2026
नाशिक एसटी महामंडळात भूकंपाची मालिका! कामकाजातील ढिसाळपणामुळे ११ बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन

नाशिक एसटी महामंडळात भूकंपाची मालिका! कामकाजातील ढिसाळपणामुळे ११ बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन

July 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,083)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (464)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (97)
  • नाशिक (71)
  • पालघर (43)
  • पालघर (66)
  • पुणे (979)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,579)
  • मुंबई (3,216)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (265)
  • रायगड (46)
  • राष्ट्रीय (453)
  • वसई-विरार (33)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांसाठी किल्ला तात्पुरता बंद!

सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांसाठी किल्ला तात्पुरता बंद!

July 3, 2026
राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! – राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! – राज्य सरकारचा मोठा निर्णय

July 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांसाठी किल्ला तात्पुरता बंद!

सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांसाठी किल्ला तात्पुरता बंद!

July 3, 2026
राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! – राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! – राज्य सरकारचा मोठा निर्णय

July 3, 2026
तुकाराम मुंढे यांच्याकडे आता हाफकीन संस्थेचा अतिरिक्त कार्यभार!

तुकाराम मुंढे यांच्याकडे आता हाफकीन संस्थेचा अतिरिक्त कार्यभार!

July 3, 2026
नाशिक एसटी महामंडळात भूकंपाची मालिका! कामकाजातील ढिसाळपणामुळे ११ बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन

नाशिक एसटी महामंडळात भूकंपाची मालिका! कामकाजातील ढिसाळपणामुळे ११ बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन

July 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION