• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

तुकाराम मुंढे यांच्याकडे आता हाफकीन संस्थेचा अतिरिक्त कार्यभार!

admin by admin
July 3, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
तुकाराम मुंढे यांच्याकडे आता हाफकीन संस्थेचा अतिरिक्त कार्यभार!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक हाफकीन जैव-औषध निर्माण संस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलण्याची घोषणा केली आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे हाफकीन संस्थेचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. तसेच हाफकीन संस्थेची जागा विकली जाणार नाही किंवा संस्थेचे खासगीकरण केले जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाहीही त्यांनी सभागृहात दिली.

मुंबईतील हाफकीन संस्थेच्या आर्थिक स्थितीबाबत आमदार ज्योती गायकवाड, विजय वडेट्टीवार, अमिन पटेल, योगेश सागर, अजय चौधरी, रईस शेख, अस्लम शेख, विश्वजीत कदम, विकास ठाकरे, प्रशांत ठाकूर, महेश जामसुतकर, सुनील राऊत आणि अतुल भातखळकर यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना मंत्री झिरवाळ यांनी हाफकीन संस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. विविध प्रकारच्या लसींच्या निर्मितीसाठी एकेकाळी देशभरात नावाजलेली ही संस्था सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असून तिचे अस्तित्व टिकविण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले. हाफकीन संस्थेच्या भवितव्याबाबत नेमण्यात आलेल्या डॉ. रघुनाथ माशेलकर समितीचा अहवालही लवकरच सभागृहात सादर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान अनेक सदस्यांनी हाफकीन संस्थेच्या खासगीकरणाच्या शक्यतेबाबत चिंता व्यक्त केली. काही सदस्यांनी संस्थेतील औषधनिर्मितीची सूत्रे इतर कंपन्यांकडे गेल्याचा तसेच संस्थेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. सभागृहातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी संस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्या संस्थेवर कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती करायची हा निर्णय सरकारचा अधिकार असल्याचे स्पष्ट करत सदस्यांनी अशा स्वरूपाच्या सूचना देऊ नयेत, असे निर्देश दिले. त्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी हाफकीन संस्थेचा अतिरिक्त कार्यभार तुकाराम मुंडे यांच्याकडे सोपविण्यात येईल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेला पुन्हा पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही सभागृहात दिली. शासनाच्या या घोषणेमुळे हाफकीन संस्थेच्या भवितव्याबाबत निर्माण झालेल्या अनेक शंकांना पूर्णविराम मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

नाशिक एसटी महामंडळात भूकंपाची मालिका! कामकाजातील ढिसाळपणामुळे ११ बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन

Next Post

राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! – राज्य सरकारचा मोठा निर्णय

admin

admin

Next Post
राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! – राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘एनर्जी ड्रिंक्स’ विकण्यास बंदी! - राज्य सरकारचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

August 25, 2026
ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

August 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (17)
  • कृषी (33)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (484)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (106)
  • नाशिक (79)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,033)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,883)
  • मुंबई (3,396)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (513)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

August 25, 2026
ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

August 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION