• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

दहशतवाद्यांनी वास्तव्य केलेल्या इमारतीवर एनआयए कडून जप्तीची कारवाई

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 18, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : देशात बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांनी वास्तव्य केलेली कोंढव्यातील इमारत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जप्त केली. दरम्यान, या दहशतवाद्यांनी मुंबई-पुण्यासह गुजरातमधील महत्वाच्या शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारी केली होती, असेही तपासात समोर आले होते. तर, कोंढव्यात त्यांनी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. एनआयएने मोहम्मद शहानाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख, तलाह लियाकत खान, मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमिद खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ अदिल उर्फ अदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), कादीर दस्तगिर पठाण उर्फ अब्दुल कादीर, समीब नासीरउद्दीन काझी (दोघे रा. कोंढवा, पुणे), जुल्फीकार अली बडोदवाला उर्फ लालाभाई उर्फ लाला उर्फ सईफ, शमिल साकिब नाचन व आकिफ अतिक नाचन (तिघेही रा. पडघा, ठाणे) यांना अटक केली आहे. पुणे पोलिसांनी कोथरूड परिसरात मध्यरात्री गस्त घालत असताना दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असताना तिघांना पकडले होते. एकजन पळून गेला होता. दोघांच्या चौकशीत हे वॉन्टेड दहशतवादी असल्याचे समोर आले होते.

यादरम्यान, मोहम्मद याला कोंढव्यात नेले असता तो पसार झाला होता. यानंतर २ नोव्हेंबर २०२३ रोजी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला पकडले होते. त्याला तपासासाठी एनआयएने ताब्यात घेतल्यानंतर या दहशतवाद्यांनी सातारा जिल्ह्यातील एका सराफी दुकानात दरोडा टाकून रोकड लुटली होती. तसेच, त्यांनी बॉम्बस्फोटाचे साहित्य खरेदी केले होते. कोंढव्यात त्यांनी बॉम्ब कसा तयार करायचा याबाबतचे प्रशिक्षण घेतले होते. कोल्हापूर, सातारा परिसरातील जंगलात त्यांनी नियंत्रित पद्धतीने बॉम्बस्फोट केले होते. त्यांनी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणात मोहम्मद आलम, रिजवान अली. अब्दुलाह शेख यांच्याविरुद्ध मुंबईतील विशेष न्यायालयात नुकतेच आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर एनआयएने कोंढव्यातील मीठानगर परिसरातील इमारत जप्त केली आहे.

Previous Post

निवृत्त महिला अधिकाऱ्याची शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक

Next Post

नाशिकमध्ये बनावट गुटखा कारखाना उद्ध्वस्त; सहा जणांना अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

नाशिकमध्ये बनावट गुटखा कारखाना उद्ध्वस्त; सहा जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,060)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,477)
  • मुंबई (3,145)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (254)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION