• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई महापालिकेचे प्रदुषणमुक्तीसाठी नोव्हेंबरपासून पुन्हा रस्ते धुलाई

मुंबईतील हवेची गुणवत्ता सन २०२३ पासून सातत्याने खालावत चालल्याने धूळ प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 7, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील धूळ प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून पुन्हा एकदा रस्ते धुण्याचा पर्याय निवडण्यात आला आहे. नोव्हेंबरपासून या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केले आहे. त्यासाठी पाण्याचे १०६ टँकर तीन महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रदूषणाची तीव्रता पाहून पुढे त्याचा विस्तार करण्याबाबत निर्णय होणार आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता सन २०२३ पासून सातत्याने खालावत चालल्याने धूळ प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. महापालिकेने ऑक्टोबर २०२३ मध्ये एक परिपत्रक जारी करून मुंबईतील बांधकाम स्थळांवर प्रदूषण नियंत्रण उपायांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. मुंबईतील रस्त्यांवरही पाणी फवारणी करण्यास सुरुवात केली. सर्व २४ वॉडाँमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते आणि वर्दळीच्या पदपथांची स्वच्छता आणि धुलाई करण्यास सुरुवात केली होती. यंदाही महापालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी तीन महिन्यांसाठी पाण्याचे टैंकर भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होत आली असून १ नोव्हेंबरपासून रस्ते धुलाईची कामे या टँकरमार्फत होतील, असे सांगण्यात आले. पाण्याचे १०६ टैंकर घेतल्यानंतर, त्यांच्या दररोज २१२ फेऱ्या होणार आहेत. पाच हजार लिटर आणि नऊ हजार लिटर क्षमतेचे हे। टैंकर असतील. पाच हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या ६७ पाळ्यांमध्ये १३४ फेऱ्या, तर नऊ हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या ३९ पाळ्यांमध्ये ७८ फेऱ्या होणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागात सध्या मनुष्यबळाची कमतरता आहे. ही पाहता पर्यावरण विभागाने महापालिकेच्या २४ वॉडांमध्ये प्रत्येकी एक उपअभियंता नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली विकासकामे, बांधकामे, वाहनांची वाढती संख्या यांमुळे हवेची गुणवत्ता खालावते. धूळ नियंत्रित आणि उपाययोजनाची करणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्यास, काम थांबवण्याची नोटीस बजावण्याची तसेच दंडात्मक जबाबदारी वॉर्ड स्तरावरील कार्यरत उपअभियंतांवर असणार आहे. धुळीचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी ‘मिस्ट मशिन’द्वारे हवेत सूक्ष्म जलफवारणीही केली जाणार असून त्यासाठी महापालिका आपल्याजवळील २५ मशिनचा वापर करणार आहे.

गेल्या २४ तासांत संपूर्ण मुंबई शहरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत प्रदूषणात ५० टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी महापालिकेने विकासकांसाठी प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्याचे नेमके काय झाले ? त्याबद्दल महापालिकेला विसरच पडला आहे. – रवी राजा, माजी विरोधी पक्षनेते (काँग्रेस), मुंबई महापालिका

Previous Post

पुणे पोलिसांनी वाढत्या गुन्हेगारीमुळे घेतला सर्च लाइट आणि सायरन बसवण्याचा महत्वाचा निर्णय

Next Post

शिक्षक विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन नोंदवित नसल्याचे स्पष्ट; शाळांची कानउघाडणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शिक्षक विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन नोंदवित नसल्याचे स्पष्ट; शाळांची कानउघाडणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

August 12, 2026
वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

August 12, 2026
स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

August 12, 2026
सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

August 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,105)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (480)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,823)
  • मुंबई (3,365)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (57)
  • राष्ट्रीय (500)
  • वसई-विरार (54)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

August 12, 2026
वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

August 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

August 12, 2026
वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

August 12, 2026
स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

August 12, 2026
सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

August 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION