• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुणे पोलिसांनी वाढत्या गुन्हेगारीमुळे घेतला सर्च लाइट आणि सायरन बसवण्याचा महत्वाचा निर्णय

पोलिसानी सर्च लाइट आणि सायरन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा सायरन महत्वाचा ठरणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 7, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढत चाललं आहे. पुण्यात एक दिवसाआड महिला अन् मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर येताना आपल्याला दिसत आहे. पुण्यातील बोपदेव घाटामध्ये ३ ऑक्टोबर रोजी तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. कोंढवा सासवड रस्त्यावरील बोपदेव घाटात एका विद्यालयीन युवतीवर सामुहिक बलात्काराची घटना घडली असून यामुळे संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी एक मोठे पाऊल उचचले आहे. पुणे पोलिस लवकरच पुण्यातील सर्व टेकड्यांवर आणि घाटात सायरन आणि सर्च लाइट बसवणार आहेत. पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. गेल्या काही वर्षांत पुण्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. मात्र त्यात पुण्याची संस्कृती कुठेतरी हरवत चालली आहे का? असा सवाल पुणेकर नागरिक उपस्थित करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात अत्याचाराच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. पुणे शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आता पुणे पोलिस शहरांतील टेकड्यांवर आणि घाटात सर्च लाइट आणि सायरन बसवणार आहेत.

पुण्यातील सर्व टेकड्यांवर सर्च लाइट बसवण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. बोपदेव घाटात २१ वर्षीय युवतीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणामुळे पुणे हादरले आहे. तीन आरोपीना पकडण्यात पोलिसांना अजून यश आलेले नाही. मात्र या प्रकरणानंतर पुणे पोलिसानी सर्च लाइट आणि सायरन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा सायरन महत्वाचा ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी बाणेर टेकडीवर तरुणाला लुटल्याची घटना घडली होती. टेकड्या आणि निर्जन स्थळावरील गुन्हे रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. बोपदेव घाटात कॉलेजच्या तरुण तरुणींना लुटण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही वर्षापूर्वी एका साध्या वेशातील पोलीस कर्मचारी त्याच्या मैत्रिणीसोबत फिरण्यास आलेला असताना चाकूच्या धाकाने सोने चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम लुटल्याची घटना घडली आहे. परंतु सत्यप्रकार सांगितला तर घरच्यांना समजल्यावर आपले काय होईल ? या भीतीपोटी देवाच्या दर्शनासाठी जात असताना घटना घडल्याचे खोटेच सांगितले जाते. वर्षभरात कित्येकवेळा असे प्रकार होत असताना त्याकडे गांभीर्यपूर्वक पाहिले जात नसल्याचे दुर्दैव आहे. बोपदेव घाट आणि परीसरात तरुण तरुणींना हाणमार करून लुटण्याचे प्रकार सर्रास होत होतात.  तसेच संपूर्ण घाट पुणे शहर पोलिसांच्या हद्दीत असल्याने घाटाच्या पायथ्यालगत पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र दिवसा आणि रात्रीही पोलीस कर्मचारी फारसे घाटाकडे फिरकताना क्वचितच दिसतात. तसेच जे मदत केंद्र उभारण्यात आले आहे, त्यामळे आपत्कालीन प्रसंगी मदत मिळण्याची कोणतीही सुविधा अथवा महत्वाचे संपर्क नंबर नाहीत.

Previous Post

दोनशे कोटी रुपयांची पैसे दामदुपटीच्या करण्याच्या आमिषाने अनेक नागरिकांची फसवणूक

Next Post

मुंबई महापालिकेचे प्रदुषणमुक्तीसाठी नोव्हेंबरपासून पुन्हा रस्ते धुलाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई महापालिकेचे प्रदुषणमुक्तीसाठी नोव्हेंबरपासून पुन्हा रस्ते धुलाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

April 18, 2026
‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,029)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,200)
  • मुंबई (2,972)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (373)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

April 18, 2026
‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION