• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरेंचा सरकारला इशारा; हिंदी भाषेची सक्ती खपवून घेतली जाणार नाही…

admin by admin
April 17, 2025
in मुंबई, राजकीय
0
राज ठाकरेंचा सरकारला इशारा; हिंदी भाषेची सक्ती खपवून घेतली जाणार नाही…
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी लढा द्यावा लागत आहे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. राजधानी मुंबईसह विविध भागांमधून अनेक मराठी भाषा बोलणार नाही अशी अरेरावी करणारे व्हिडिओ समोर येत आहे. दरम्यान, शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविरोधात मनसे नेते राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’ तयार करण्यात आला आहे. यामध्ये हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट केली असून त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही,’ असा शब्दांत राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे.

राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका.  या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे  प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे. प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडण्याघडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते. आणि ती ज्या राज्याची भाषा असते, त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे. अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे. पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही.आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत ! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे.  येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे? या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.

आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे, सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही. मराठी तरुण-तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफी करू असं निवडणुकीच्या आधी सांगितलं, पण पुढे ती केलीच नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे. आणि उद्योग जगताने महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे. जेंव्हा सांगण्यासारखं किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं, तेंव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातोय,  अशी शंका यावी अशीच पाऊलं सरकारकडून उचलली जात आहेत. बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ? ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का ? आणि करून तर बघा, तिथली सरकारंच पेटून उठतील. इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणंघेणं पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही.

Previous Post

घरमालक परदेशात गेल्यानंतर सव्वा तीन लाखांची चोरी

Next Post

निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात

admin

admin

Next Post
निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात

निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,033)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (913)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,239)
  • मुंबई (2,996)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (11)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION