• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण रत्नागिरी

कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रघुवीर घाट बंद; पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय

राज्यासह कोकणात मुसळधार पावसाने झोडपले असून पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करून खेड तालुक्यातील रघुवीर घाट बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 21, 2023
in रत्नागिरी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

खेड : कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रघुवीर घाटातील पर्यटनावरती बंदी घालण्यात आली आहे. खेड तालुक्यातील रघुवीर घाट हा पावसाळ्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. सदर ठिकाणी पावसाळ्यामध्ये पर्यटकांची पर्यटनासाठी मोठया प्रमाणात ये-जा सुरु असते. खेड उपविभागातील खोपी शिरगाव येथील रघुवीर घाट हा दिनांक २० जुलै २०२३ ते ३१ जुलै २०२३ पर्यटनाकरीता बंद बंद करण्यात येत असल्याचा आदेश खेड उपविभागीय अधिकारी आणि दंडाधिकारी राजश्री मोरे यांनी सायंकाळी उशिरा तातडीने जारी केला आहे. पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु हा रघुवीर घाट रस्ता व डोंगर भागालगत दरड कोसळण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी दरड कोसळून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला असल्याने खोपी शिरगाव येथील रघुवीर घाट व डोंगर भागालगत दरड कोसळून जीवित हानी होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे.

रघुवीर घाट हा पर्यटन स्थळ असलेने सदर ठिकाणी लोकांची ये-जा तसेच लोकांचे सदर क्षेत्रास भेट देण्याचे प्रमाण वाढलेले आहे. पावसाळ्यामध्ये छोट्या-मोठया दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असलेने सदर मार्ग जाण्या-येण्यासाठी धोकादायक होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये दरड कोसळून मानवी जिवीतास धोका उद्भविण्याची शक्यता आहे. यामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती माहिती खेडच्या प्रांताधिकारी राजश्री मोरे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ जवळ बोलताना दिली आहे.

Previous Post

पुणेकरांची वाहतूक पोलिसांबाबत तक्रार; थकित दंडवसुलीऐवजी होतेय ‘सेटलमेंट’?

Next Post

कस्टम अधीक्षक १ कोटी रुपयांचा खंडणीखोर अखेर निलंबित

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कस्टम अधीक्षक १ कोटी रुपयांचा खंडणीखोर अखेर निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

June 1, 2026
मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

June 1, 2026
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,355)
  • मुंबई (3,068)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

June 1, 2026
मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

June 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

June 1, 2026
मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

June 1, 2026
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION