• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

कस्टम अधीक्षक १ कोटी रुपयांचा खंडणीखोर अखेर निलंबित

एक कोटींची खंडणी घेतल्याचे प्रकरण

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 21, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : व्यापाऱ्याकडून एक कोटींची खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आणि अचानक पुन्हा कस्टमच्या सेवेत दाखल झालेला कस्टम अधीक्षक नीलकमल छोटालाल सिंग याला  अखेर कस्टम विभागाने निलंबित केले. त्याच्याविरोधातील आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून, याच कारणास्तव त्याला सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे विभागानें नमूद केले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील एका व्यापाऱ्याने जीएसटी कर भरण्यामध्ये साडेतीन कोटी रुपयांचा कर बुडवला असून, ते प्रकरण मिटविण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल, असे सांगत या अधीक्षकाने संबंधित व्यापाऱ्याला धमकावले होते. नीलकमल सिंग यांच्यासोबत या प्रकरणात कस्टम विभागाच्याच ललित बसारे या आणखी एका अधीक्षकाचे नाव पुढे येत आहे. या खंडणीची मागणी केल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने या अधिकाऱ्याविरोधात सर्वप्रथम जीआरपी पोलिसांनी जूनमध्ये तक्रार दाखल केली होती. नंतर हे प्रकरण आग्रीपाडा पोलिसांत वर्ग करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी वारंवार यांच्या चौकशीचा प्रयत्न करूनही त्याने सहकार्य केले नव्हते. तसेच या प्रकरणी पोलिसांनी कस्टम विभागाशीदेखील पत्रव्यवहार केला होता. मात्र पोलिसांच्या हाती फारसे काही लागले नव्हते. हा अधीक्षक जवळपास गेल्या एक महिन्यापासून सुट्टीवर होता. त्यानंतर अचानक तो पुन्हा सेवेत दाखल झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते.

Previous Post

कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रघुवीर घाट बंद; पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय

Next Post

आरोग्य सेविकेमुळे फुटले बिंग; ACBच्या जाळ्यात लाचखोर महिला वैद्यकीय अधिकारी अडकली

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आरोग्य सेविकेमुळे फुटले बिंग; ACBच्या जाळ्यात लाचखोर महिला वैद्यकीय अधिकारी अडकली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

June 1, 2026
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,354)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

June 1, 2026
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

June 1, 2026
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION