• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

आरोग्य सेविकेमुळे फुटले बिंग; ACBच्या जाळ्यात लाचखोर महिला वैद्यकीय अधिकारी अडकली

आरोग्य सेविकेकडे लाच मागितल्याप्रकरणी लाचखोर महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला एसीबीने अटक केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 21, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : वार्षिक शेरे चांगले लिहिण्यासाठी आणि वरिष्ठांकडे तक्रार न करण्यासाठी आरोग्य सेविकेकडून ११ हजारांची लाच घेणाऱ्या शहापूर तालुक्यातील पिवळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा सोनावणे यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांच्याविरुद्ध वाशिंद पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत किशोरवयीन मुली-मुलांना सभा घेऊन आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येते. यावेळी मुलांना देण्यात येणारा चहा, नाश्ताच्या खर्चासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्यविभागाकडून निधी उपलब्ध केला जातो. त्यानुसार पिवळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी २२ हजार रुपायांचा निधी प्राप्त झाला होता. डॉ. रेखा सोनावणे यांनी हा निधी खर्च केल्याच्या बेकायदा पावत्या याच आरोग्य केंद्रातील एका आरोग्य सेविकेला सादर करून बिल काढण्यास सांगितले. शिवाय निधीतील अर्धी रक्कम ११ हजार रुपये देण्यास सांगितले होते. मात्र, आरोग्य सेविकेने हे काम करण्यास नकार दिल्याने डॉ. सोनावणे यांनी तुमचे वार्षिक गोपनीय शेरे लिहिण्याचा अधिकार मला आहे. त्यामुळे वार्षिक गोपनीय शेरे खराब करून तुम्ही आरोग्य केंद्रामध्ये व्यवस्थित काम करत नाहीत. तुमचा वरिष्ठांना अहवाल सादर करीन. वार्षिक शेरे चांगले लिहिण्यासाठी तसेच वरिष्ठांकडे तक्रार न करण्यासाठी डॉ. सोनावणे यांनी आरोग्य सेविकेकडे ११ हजारांची लाच मागितली. परंतु, आरोग्य सेविकेने लाच देण्यास नकार देत याबाबत ठाणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली.

एसीबीने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर डॉ. सोनावणे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी  प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यालयात सापळा लावून आरोग्य सेविकेकडून ११ हजारांची लाच स्वीकारताना डॉ. सोनावणे यांना रंगेहात पकडले. वाशिंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीबीने डॉ. सोनावणे यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. एसीबीचे पोलिस निरीक्षक स्वप्नील जुईकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Previous Post

कस्टम अधीक्षक १ कोटी रुपयांचा खंडणीखोर अखेर निलंबित

Next Post

शिर्डी विमानतळाच्या समस्या तातडीने सोडवा – बाळासाहेब थोरात सभागृहात यांची मागणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शिर्डी विमानतळाच्या समस्या तातडीने सोडवा - बाळासाहेब थोरात सभागृहात यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

September 18, 2026
वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

September 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,121)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,025)
  • मुंबई (3,477)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

September 18, 2026
वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

September 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION