• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

क्लीन अप मार्शलकडून सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई

पालिकेच्या विविध विभागांतील क्लीन अप मार्शल्सने आतापर्यंत केलेल्या १ लाख १८ हजार ५३२ कारवाईतून तब्बल ३ कोटी ४१ लाख ९६ हजार ७१२ रुपये दंड वसूल केला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 11, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबई शहर व दोन्ही उपनगरांत अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी क्लीन अप मार्शलची नेमणूक केली आहे. गेल्या आठ महिन्यांत क्लीन अप मार्शलच्या साहाय्याने कारवाईचा बडगा उगारून तब्बल ३ कोटी ४१ लाखांचा दंड वसूल करण्यात पालिकेला यश आले. सर्वाधिक म्हणजेच ६३ लाख रुपयांहून अधिक दंड पालिकेच्या ए विभागातून वसूल करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यासाठी २ एप्रिलपासून क्लीन अप मार्शलची नेमणूक केली आहे. सुरुवातीला पालिकेच्या ए विभागात तंत्रज्ञानाचा आधार घेवून डिजीटल पद्धतीने कर आकारणी करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर, ए विभागातील सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन पालिकेच्या अन्य विभागातही क्लीनअप मार्शलची नेमणूक करण्यात आली. सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या २४ विभागात एकूण १०८७ क्लीन अप मार्शलच्या सहाय्याने अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. पालिकेच्या विविध विभागांतील क्लीन अप मार्शल्सने आतापर्यंत केलेल्या १ लाख १८ हजार ५३२ कारवाईतून तब्बल ३ कोटी ४१ लाख ९६ हजार ७१२ रुपये दंड वसूल केला. चर्चगेट, कुलाबा, सीएसएमटीचा भाग असलेल्या ए विभागातून सर्वाधिक म्हणजेच ६३ लाख ३३ हजार ७१२ रुपये दंड वसूल करण्यात पालिकेला यश आले. त्यापाठोपाठ आर मध्य विभागातून २८ लाख ४४ हजार ८०० रुपये, आर दक्षिण विभागातून २४ लाख ५६ हजार ७०० रुपये, तर एफ उत्तर विभागातून २२ लाख ६६ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. पालिकेच्या एम पश्चिम विभागातून सर्वात कमी म्हणजेच ३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांना आकारलेल्या दंडाची पावती हाताने न लिहिता मोबाइल ॲपद्वारे छापील पावती दिली जाते. तसेच, ऑनलाईन पद्धतीने दंड भरण्याचाही पर्याय पालिकेतर्फे उपलब्ध करण्यात आला आहे. डिजीटल कार्यवाहीमुळे कोणत्या दिवशी किती दंड आकारणी झाली, कोणत्या जागेवर, कोणत्या विभागात, कोणत्या प्रकारासाठी दंड आकारणी झाली, याचा अचूक तपशील मिळणे महापालिकेला सोपे झाले आहे. दरम्यान, यासंदर्भात महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. महापालिकेच्या २४ विभागांत ८ डिसेंबर रोजी अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात केलेल्या दंडात्मक कारवाईतून ७३ हजार ८०० रुपये वसूल करण्यात आले. ३६२ प्रकरणांतून हा दंड वसूल करण्यात आला. पालिकेच्या ए विभागातून सर्वाधिक म्हणजेच ३६ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. या विभागात एकूण ११८ क्लीन अप मार्शल कार्यरत आहेत.

Previous Post

अंधेरीतील महिलेची फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकल्याची धमकी देऊन सायबर फसवणूक 

Next Post

अंगणवाडी सेविकांचा धक्कादायक खुलासा; लाडकी बहीण योजनेसाठी काम करून घेतलं, पण पैसेच दिले नाही

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अंगणवाडी सेविकांचा धक्कादायक खुलासा; लाडकी बहीण योजनेसाठी काम करून घेतलं, पण पैसेच दिले नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

July 30, 2026
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026
पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

July 30, 2026
लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

July 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,744)
  • मुंबई (3,314)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (50)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

July 30, 2026
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

July 30, 2026
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026
पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

July 30, 2026
लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

July 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION