• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

अंधेरीतील महिलेची फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकल्याची धमकी देऊन सायबर फसवणूक 

या कटात इतर आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 11, 2024
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकल्याची धमकी देऊन अंधेरीतील महिलेची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना दहिसर पोलिसांनी अटक केली. आरोपींनी सायबर फसवणूक करणाऱ्यांना बँक खाती उपलब्ध केल्याचा आरोप असून त्यांनी बँकांमध्ये उघडलेले १० हून अधिक खाती गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. या कटात इतर आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तक्रारदार महिला दहिसर येथे वास्तव्याला असून अंधेरीतील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यांचे पती अभियंता आहेत. महिला २८ नोव्हेंबर रोजी घरी असताना त्यांना सारिका शर्मा नावाच्या महिलेचा दूरध्वनी आला होता. आपण दिल्ली टेलिकॉम कंपनीतून बोलत असून आधारकार्ड लिंक झाले आहे. याच आधारकार्डवरून काही मोबाइल क्रमांकाचे नोंदणीकरण झाले आहेत. या मोबाइलवरून लखनऊ शहरातील तीन बँकांमध्ये तिच्या नावाने बँक खाती उघडण्यात आले आहेत. त्यात अनेकांची फसवणूक झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लखनऊ पोलिस करीत असल्याचे सांगून तिने दुसऱ्या क्रमांकावर दूरध्वनी वळवला.

सुनीलकुमार नाव सांगणाऱ्या या व्यक्तीने तो गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानेही तिला तीच माहिती सांगून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यांत तिला किमान दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते अशी भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. बोलण्यात गुंतवून त्याने तिला काही रक्कम हस्तांतरित करण्यास प्रवृत्त केले. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्याला काही रक्कम हस्तांतरित केली. दुसऱ्या दिवशी त्याने तिला पुन्हा दूरध्वनी करून आणखी पैशांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर तिच्यावर अटकेची कारवाई केली जाईल, अशी धमकी दिली. यावेळी तिने त्याला पैसे देण्यास नकार देऊन तिचे बँक खाते ब्लॉक केले. हा फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच तिने दहिसर पोलिसांसह सायबर हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगांविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच दहिसर पोलिसांनी तपास सुरू करून तांत्रिक माहितीवरून वरुणकुमार तिवारी आणि सचिन मिश्रा या दोघांना संशयित आरोपी म्हणून मिरारोड येथून ताब्यात घेतले. तपासात या दोघांचा गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांना बँक खाती पुरविण्याचे काम ते दोघेही करीत होते. या दोघांनी आतापर्यंत १० हून अधिक बँक खाती उघडली आहे. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा झाल्याचे तपासात उघडकीस आले. त्यामुळे पोलिसांनी संंबंधित बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ती सर्व खाती बंद केली.

Previous Post

बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) ३५ प्रकरणांवर सुनावणी

Next Post

क्लीन अप मार्शलकडून सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

क्लीन अप मार्शलकडून सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

July 30, 2026
रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

July 30, 2026
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026
पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

July 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,745)
  • मुंबई (3,314)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (487)
  • वसई-विरार (50)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

July 30, 2026
रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

July 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

July 30, 2026
रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

July 30, 2026
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026
पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

July 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION