• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

‘लालबागचा राजा’ गणेशोत्सवाची तयारी सुरू; श्री गणेश मुहूर्त पूजन संपन्न!

admin by admin
June 10, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
‘लालबागचा राजा’ गणेशोत्सवाची तयारी सुरू; श्री गणेश मुहूर्त पूजन संपन्न!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाच्या गणेशोत्सवाचे वेध लागले असून भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवाच्या तयारीला अधिकृत सुरुवात केली आहे. महाराष्ट्रासह देश-विदेशातील लाखो भाविकांचे आकर्षण ठरणाऱ्या ‘लालबागचा राजा’च्या श्री गणेश मुहूर्त पूजनाचा सोहळा मंगळवारी पहाटे पार पडला. यानिमित्ताने यंदाच्या सजावटीची संकल्पना काय असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. यावर्षी १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव साजरा होणार असून विविध मंडळांनी तयारीला सुरुवात केली आहे. शतक महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या अनेक मंडळांनी समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळही पुस्तकपेढी, अभ्यासिका, मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांसाठी माफक दरातील डायलिसिस सेवा तसेच गरजू रुग्णांना आर्थिक मदत अशा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजसेवा करत आहे. यंदा मंडळाचे ९३ वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे ९ जून रोजी श्री गणेश मुहूर्त पूजनाचे आयोजन करण्यात आले होते.

मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते मंगळवारी पहाटे ५ वाजता श्री गणेश मुहूर्त पूजन विधिवत पार पडले. यावेळी मंडळाचे खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांच्या हस्ते मंडळाच्या पावती पुस्तकांचेही पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक विधी आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. मुहूर्त पूजनानंतर आता गणेश कार्यशाळेत ‘लालबागचा राजा’च्या मूर्तीच्या निर्मितीला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून यंदाच्या गणेशोत्सवात ‘लालबागचा राजा’ कोणत्या विशेष रूपात आणि आकर्षक सजावटीत दर्शन देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरू; मंत्री नितेश राणे यांची माहिती

Next Post

आता मंत्रालयात तुमची कामं होणार झटपट! मंत्रिमंडळाकडून मंत्रालयाची मोठी पुनर्रचना

admin

admin

Next Post
आता मंत्रालयात तुमची कामं होणार झटपट! मंत्रिमंडळाकडून मंत्रालयाची मोठी पुनर्रचना

आता मंत्रालयात तुमची कामं होणार झटपट! मंत्रिमंडळाकडून मंत्रालयाची मोठी पुनर्रचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION