• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

admin by admin
April 30, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकांवरील प्रवाशांना ‘नाथजल’ची एक लिटर पाण्याची बाटली केवळ १५ रुपयांतच उपलब्ध करून द्यावी, अन्यथा अधिक दराने विक्री करणाऱ्यांचा परवाना थेट रद्द करण्यात येईल, असा कडक इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. गुरुवारी (३० एप्रिल) सकाळी त्यांनी लोणावळा बसस्थानकाला अचानक भेट देत प्रवासी सुविधांची पाहणी केली. यावेळी काही प्रवाशांनी ‘नाथजल’ची बाटली २० रुपयांना विकली जात असल्याची तक्रार केली. याची गंभीर दखल घेत सरनाईक यांनी संबंधित विक्रेत्याला जाब विचारत तात्काळ दरफलक लावण्याचे निर्देश दिले आणि पुढे नियमभंग झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला.

याच दौऱ्यात प्रवाशांनी काही बसफेऱ्या स्थानकात न येता पुढे जात असल्याची तसेच बसेस खाजगी हॉटेलांवर थांबवल्या जात असल्याची तक्रार मांडली. यावर “कोणतीही एसटी बस खाजगी हॉटेलवर थांबणार नाही, सर्व बसेस नियोजित वेळापत्रकानुसार स्थानकातच थांबल्या पाहिजेत,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी एसटी प्रशासनाला दिले. यावेळी बसस्थानकातील स्वच्छता, प्रसाधनगृहे, तिकीट व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांचा आढावा घेत आवश्यक सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच, कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेत एसटी सेवेत पारदर्शकता व कार्यक्षमता वाढविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

Previous Post

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

Next Post

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

admin

admin

Next Post
प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता 'उत्तरपत्रिका'ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

June 13, 2026
मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

June 13, 2026
दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

June 13, 2026
आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

June 13, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,052)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (958)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,438)
  • मुंबई (3,121)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (247)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (424)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

June 13, 2026
मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

June 13, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

June 13, 2026
मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

June 13, 2026
दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

June 13, 2026
आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

June 13, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION