• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र वसई-विरार

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

admin by admin
April 30, 2026
in वसई-विरार
0
अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : अर्नाळा किल्ला हा पालघर जिल्ह्याचा ऐतिहासिक जलदुर्ग सध्या मद्यपी आणि असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनत असल्याचे समोर आले आहे. ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ने राबवलेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आणि गांजा सेवनाचे पुरावे आढळल्याने दुर्गप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विरारजवळील अर्नाळा बेटावर वसलेला हा किल्ला सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापार आणि संरक्षणासाठी बांधला होता. ऐतिहासिक महत्त्वामुळे तो पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असला, तरी गेल्या काही वर्षांत पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे किल्ल्याची अवस्था खालावल्याचे दिसून येत आहे. २६ एप्रिल रोजी झालेल्या मोहिमेत सुमारे चार एकर परिसराची स्वच्छता करण्यात आली.

या स्वच्छतेदरम्यान प्लास्टिक कचऱ्यासोबत सिगारेट पाकिटे, पानमसाल्याचे पाऊच आणि हजारो रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळल्या. काही ठिकाणी किल्ल्याच्या बुरुजांमध्ये मुद्दाम बाटल्या खुपसून ठेवल्याचेही दिसले. तसेच अंधाऱ्या भागात गांजा सेवनासाठी वापरले जाणारे साहित्यही मोठ्या प्रमाणात सापडले. त्यामुळे किल्ल्यावर कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करणे आणि नियमित स्वच्छता ठेवणे अशा मागण्या पुढे आल्या आहेत. स्थानिकांच्या मते, सायंकाळनंतर बेटावर मद्यपींचा वावर वाढतो आणि अंधाराचा फायदा घेत खुलेआम नशा केली जाते. यामुळे पर्यटक, विशेषतः महिलांना असुरक्षित वाटत असून किल्ल्याची प्रतिमा मलिन होत आहे. पुरातत्त्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची टीका होत आहे.

Previous Post

विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

Next Post

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

admin

admin

Next Post
प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत 'नाथजल' न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

July 30, 2026
बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

July 30, 2026
रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

July 30, 2026
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,746)
  • मुंबई (3,315)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (487)
  • वसई-विरार (50)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

July 30, 2026
बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

July 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे आवाहन

July 30, 2026
बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार; FSSAIची कडक भूमिका!

July 30, 2026
रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

July 30, 2026
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION