• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

प्रकाश आंबेडकर यांना मतटक्का राखण्यात यश; २0 जागांवर मविआला ‘वंचित’मुळे फटका

विधानसभा निवडणुकीत असलेल्या ‘लाडक्या बहिणी’च्या लाटेतही लोकसभेला मिळालेला मतांचा वाटा राखण्यात ‘वंचित’ आघाडी यशस्वी ठरली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 28, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’मुळे ‘महाविकास आघाडी’च्या २० उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यात राष्ट्रवादीचे (शरद पवार) ८, काँग्रेस ६, शिवसेनेच्या (ठाकरे) ६ आणि एमआयएमच्या दोन उमेदवारांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत असलेल्या ‘लाडक्या बहिणी’च्या लाटेतही लोकसभेला मिळालेला मतांचा वाटा राखण्यात ‘वंचित’ आघाडी यशस्वी ठरली आहे. ‘वंचित’ने विधानसभेच्या २०० जागा लढवल्या होत्या. १९४ मतदारसंघांत उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. एका मतदारसंघात दुसऱ्या तर ५८ मतदारसंघांत ‘वंचित’चे उमेदवार तिसऱ्या स्थानी आहेत. वंचित’ला एकूण १४ लाख २२ हजार मते मिळाली (३.१ टक्के). मे मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ला १५ लाख ८२ हजार (३.६ टक्के) मते मिळाली होती. अल्पसंख्याकबहुल मतदारसंघात ‘वंचित’ने या वेळी मुस्लीम उमेदवार उभे केले होते. परिणामी, पूर्वाश्रमीचा मित्रपक्ष असलेल्या ‘एमआयएम’ला त्याचा फटका बसला. या पक्षाचे ‘औरंगाबाद मध्य’चे इम्तियाज जलील आणि आणि ‘औरंगाबाद पूर्व’चे सिद्दीकी नसुरीद्दीन तकुद्दीन हे दोन उमेदवार पराभूत झाले. आंबेडकर यांनी या वेळी जागावाटपात आणि निवडणूक प्रचारात ‘बौद्ध, मुस्लीम-ओबीसी’ समीकरण केले होते.

राज्यात ‘अनुसूचित जाती’ची ११ टक्के लोकसंख्या असून या विधानसभेला सहा आघाड्यांमधील १४ आंबेडकरी पक्षांनी ६७४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र. यामध्ये एकमेव ‘वंचित’ने स्वबळावर दखलपात्र कामगिरी केली. उत्तर प्रदेशच्या मायावती यांच्या ‘बहुजन समाज पक्षा’ने सर्वाधिक २३७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते, मात्र बसपला या वेळी केवळ ०.४८ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. ‘वंचित’मुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप नाईक, सतीश चव्हाण, राजेश टोपे, राहुल मोटे, राजेंद्र शिंगणे, फहाद अहमद यांचा काठावर पराभव झाला. काँग्रेसचे वसंत पुरके, दिलीप सानंद, धीरज देशमुख यांना नेत्यांना अल्प मतांनी पराभव स्वीकाराला लागला. ‘वंचित’ने दलित व मुस्लीम मते घेतल्याने भाजपचे अतुल सावे, मंदा म्हात्रे, प्रशांत बंब, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर, रमेश कराड या उमेदवारांना निसटता विजय मिळवता आला. तर शिवसेनेचे (शिंदे ) संजय गायकवाड आणि तानाजी सावंत या चर्चित उमेदवारांचा वंचित उमेदवारांनी विजय सुकर केला.

Previous Post

दरवर्षी मुंबई विद्यापीठातर्फे पुनर्मूल्यांकनासाठी लाखोंचा खर्च

Next Post

सीमाशुल्क विभागाकडून सहा हजार किलो अमली पदार्थ नष्ट; २३ जणांना अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सीमाशुल्क विभागाकडून सहा हजार किलो अमली पदार्थ नष्ट; २३ जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION