• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुणे शहरासह परिसरातील हॉटेल बारवर कारवाई सुरूच; PMRDA आणि राज्य उत्पादन शुल्क ॲक्शन मोडमध्ये

पुण्यातील भुगाव, भुकूम परिसरातील हॉटेल, बार आणि पबच्या अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएने हातोडा फिरवला आहे. ही कारवाई पुढचे काही दिवस अशीच सुरू राहणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 26, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर पुणे महानगर पालिका आणि राज्य उत्पादन शुल्क ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातील हॉटेल, पब आणि बारवर पुणे महानगर पालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. पुणे महानगर पालिकेने एफसी रोडवरील हॉटेल, पब आणि बारच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा फिरवला होता. त्यानंतर पीएमआरडीएने पुण्यातील भुगाव, भुकूम परिसरातील हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. तसंच, राज्य उत्पादन शुल्काकडून देखील पब, बार आणि हॉटेलची झाडाझडती सुरूच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भुगाव, भुकूम परिसरातील हॉटेल, बार आणि पबच्या अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएने हातोडा फिरवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जलाशयाच्या कडेने असलेल्या हॉटेलच्या अनाधिकृत बांधकामांवर पीएमआरडीने सलग दोन दिवस हातोडा चालवून अनाधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले आहे. यामध्ये ठिकाणा, जे झेड, सरोवर, थलासो, रॉयल लेक, सीओटू, ओ एच तसेच एका नवीन सुरू होणाऱ्या हॉटेलच्या बांधकामावर पीएमआरडीएकडून कारवाई सुरू आहे.

३१ हजार २०४ चौ. फूट. क्षेत्रावरील अनधिकृत हॉटेल, पब, रेस्टॉरेंट आणि बारचं अनधिकृत बांधकाम पीएमआरडीएने जमीनदोस्त केले आहे. पोकलेन, जेसीबी आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने  अनधिकृत बांधकाम पाडले जात आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे हद्दीतील उर्वरित सर्व पब, बार आणि रेस्टॉरंट्स यांचा सर्व्हे चालू असून अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई चालू राहील असे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यामधील कल्याणीनगर कार अपघात प्रकरण आणि एफसी रोडवरील हॉटेलमधील ड्रग्ज पार्टीनंतर मुळशी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या हॉटेल, पबची चर्चा अनेक दिवस गाजत होती. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क देखील अक्शन मोडमध्ये आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पब, बार आणि हॉटेलची झाडाझडती सुरूच राहणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १७ भरारी पथक नेमण्यात आली आहेत. १४ भरारी तर ३ विशेष पथकांकडून कारवाई करण्यात येणार आहे. आतापर्यंत १८८ पब, बारवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी ६९ बारचे परवाने निलंबित केले आहेत. तर ६ पब, बारचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. उर्वरित आस्थापनांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासे मागवले जात आहेत. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Previous Post

शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

‘इंडिया’चा फॉर्म्युला रिपीट करणार; मविआचा मोठा निर्णय! विधानसभेलाही लोकसभेचाच पॅटर्न

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

'इंडिया'चा फॉर्म्युला रिपीट करणार; मविआचा मोठा निर्णय! विधानसभेलाही लोकसभेचाच पॅटर्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रेशन दुकानांमध्ये येणार डिजिटल क्रांती; SARTHAK PDS योजनेला केंद्राची मंजुरी!

रेशन दुकानांमध्ये येणार डिजिटल क्रांती; SARTHAK PDS योजनेला केंद्राची मंजुरी!

May 28, 2026
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा एल्गार; ३० मेपासून कठोर आमरण उपोषणाची घोषणा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा एल्गार; ३० मेपासून कठोर आमरण उपोषणाची घोषणा

May 28, 2026
मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (446)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,342)
  • मुंबई (3,060)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

रेशन दुकानांमध्ये येणार डिजिटल क्रांती; SARTHAK PDS योजनेला केंद्राची मंजुरी!

रेशन दुकानांमध्ये येणार डिजिटल क्रांती; SARTHAK PDS योजनेला केंद्राची मंजुरी!

May 28, 2026
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा एल्गार; ३० मेपासून कठोर आमरण उपोषणाची घोषणा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा एल्गार; ३० मेपासून कठोर आमरण उपोषणाची घोषणा

May 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रेशन दुकानांमध्ये येणार डिजिटल क्रांती; SARTHAK PDS योजनेला केंद्राची मंजुरी!

रेशन दुकानांमध्ये येणार डिजिटल क्रांती; SARTHAK PDS योजनेला केंद्राची मंजुरी!

May 28, 2026
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा एल्गार; ३० मेपासून कठोर आमरण उपोषणाची घोषणा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा एल्गार; ३० मेपासून कठोर आमरण उपोषणाची घोषणा

May 28, 2026
मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION