• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

‘इंडिया’चा फॉर्म्युला रिपीट करणार; मविआचा मोठा निर्णय! विधानसभेलाही लोकसभेचाच पॅटर्न

लोकसभा निवडणुकीत यशस्वी ठरलेला फॉर्म्युला महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत रिपीट करणार आहे. पुढील आठवड्यात मविआच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होईल.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 26, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात ३० जागा जिंकून महायुतीला घाम फोडणाऱ्या महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. लोकसभेत ‘इंडिया’ आघाडीनं वापरलेला पॅटर्न राज्यात रिपीट करण्यात येईल. महाविकास आघाडी विधानसभेची निवडणूक एकत्र लढतील. पण मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही चेहरा देण्यात येणार नाही. मुख्यमंत्रिपदाबद्दलचा निर्णय निवडणूक निकालानंतर घेण्यात येईल. विरोधकांकडे पंतप्रधानपदाचा चेहराच नाही. पण आमच्याकडे नरेंद्र मोदींच्या रुपात आश्वासक चेहरा आहे. विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, अशी विचारणा भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वारंवार करण्यात आली. पण इंडिया आघाडीनं पंतप्रधानपदाचा चेहरा दिला नाही. पण याचा फायदा इंडिया आघाडीला झाला. लोकसभेत आघाडीला चांगलं यश मिळालं. आता त्याच पॅटर्नची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होईल.

महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. त्यात जागावाटपावर चर्चा होईल. मविआतील तीन पक्ष प्रत्येकी ९६ जागा लढणार आहेत. विधानसभेत तिन्ही पक्ष समान जागा लढतील. मविआ मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणार नाही. विधानसभेत तिन्ही पक्षांना मिळणाऱ्या जागा पाहून मुख्यमंत्रिपदाबद्दलचा निर्णय घेतला जाईल. लोकसभेत महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. काँग्रेसनं सर्वाधिक १३ जागा जिंकल्या. ठाकरेसेनेनं ९ जागांवर विजय मिळवला. शरद पवारांच्या पक्षानं ८ जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीत मविआच्या उमेदवारांना मिळालेल्या मताधिक्क्याचा विचार केल्यास २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी १५० हून अधिक मतदारसंघात विरोधकांना आघाडी मिळाली. ही सत्ताधारी महायुतीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

Previous Post

पुणे शहरासह परिसरातील हॉटेल बारवर कारवाई सुरूच; PMRDA आणि राज्य उत्पादन शुल्क ॲक्शन मोडमध्ये

Next Post

महिनाभरात १४० रेस्टॉरंट, पबवर पुणे महापालिकेची कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महिनाभरात १४० रेस्टॉरंट, पबवर पुणे महापालिकेची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

May 27, 2026
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (446)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,340)
  • मुंबई (3,058)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

May 27, 2026
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION