• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र वसई-विरार

‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न

स्वच्छता, वक्तशीरपणा आणि सौजन्यपूर्ण सेवेमुळे एसटीची प्रतिमा उंचावण्यावर भर

admin by admin
May 8, 2026
in वसई-विरार
0
‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : राज्य परिवहन महामंडळाची म्हणजेच एसटीची प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी राज्यभर सुरू करण्यात आलेल्या ‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाची सुरुवात वसई तालुक्यातही करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारी एसटी सेवा ही राज्याची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत खासगी बससेवा, बसेसचा घसरलेला दर्जा आणि सुविधांचा अभाव यामुळे एसटीकडील प्रवाशांचा ओढा कमी होत असल्याचे चित्र होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ‘आपली बस, आपली सेवा’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मेपासून या मोहिमेला सुरुवात झाली. वसई, अर्नाळा आणि नालासोपारा बस आगारांमध्येही हे अभियान राबविले जात असून प्रवाशांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चालक आणि वाहकांकडून प्रवाशांशी सौजन्यपूर्ण संवाद साधणे, बससेवेचा वक्तशीरपणा वाढवणे, बसस्थानक आणि बस परिसरात स्वच्छता राखणे तसेच प्रवाशांच्या तक्रारींवर तातडीने प्रतिसाद देणे, ही या मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

या अभियानांतर्गत बस प्रवास सुरू होण्यापूर्वी चालक प्रवाशांना स्वतःची ओळख करून देत असून प्रवासाचा मार्ग, महत्त्वाचे थांबे आणि अपेक्षित वेळ याची माहिती देत आहेत. नालासोपारा आगार प्रशासनाच्या माहितीनुसार, बस सुटण्यापूर्वी तिची अंतर्गत स्वच्छता आणि तांत्रिक तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. प्रवासी संख्या वाढवण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध सुविधा आणि उपक्रमांची माहितीही या मोहिमेद्वारे प्रवाशांपर्यंत पोहोचवली जात आहे. ऑनलाइन तिकीट आरक्षण, हंगामी विशेष बससेवा आणि एनसीएमसी कार्ड नोंदणी यांसारख्या योजनांबाबत जनजागृती केली जात आहे. काही काळापासून एसटीपासून दूर गेलेले प्रवासी पुन्हा या सेवेकडे वळावेत आणि त्यांना अधिक सुरक्षित, स्वच्छ व सुलभ प्रवास अनुभव मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अभियानामुळे एसटीच्या सेवेकडे प्रवाशांचा विश्वास पुन्हा वाढत असल्याचेही चित्र दिसत आहे.

Previous Post

‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ योजना सुरू; विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रो भेटीची संधी

Next Post

शहरी भागात ७/१२ उताऱ्याऐवजी आता प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

admin

admin

Next Post
शहरी भागात ७/१२ उताऱ्याऐवजी आता प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

शहरी भागात ७/१२ उताऱ्याऐवजी आता प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

May 8, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

May 8, 2026
शहरी भागात ७/१२ उताऱ्याऐवजी आता प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

शहरी भागात ७/१२ उताऱ्याऐवजी आता प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

May 8, 2026
‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न

‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न

May 8, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,039)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (443)
  • नवी मुंबई (201)
  • नागपूर (91)
  • नाशिक (63)
  • पालघर (43)
  • पालघर (60)
  • पुणे (927)
  • पुणे जिल्हा (198)
  • महाराष्ट्र (1,288)
  • मुंबई (3,028)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (236)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (389)
  • वसई-विरार (15)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (188)

Follow Us

Recent News

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

May 8, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

May 8, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

May 8, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

May 8, 2026
शहरी भागात ७/१२ उताऱ्याऐवजी आता प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

शहरी भागात ७/१२ उताऱ्याऐवजी आता प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

May 8, 2026
‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न

‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न

May 8, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION