• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ योजना सुरू; विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रो भेटीची संधी

विज्ञान प्रदर्शनातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित विज्ञान संस्थांचा अनुभव मिळणार

admin by admin
May 8, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ योजना सुरू; विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रो भेटीची संधी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनवृत्ती विकसित करण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला असून या योजनेंतर्गत विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित विज्ञान संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विज्ञान शिक्षणाला प्राधान्य देत विद्यार्थ्यांमध्ये तर्कशुद्ध विचार, समस्या सोडवण्याची क्षमता आणि नवोपक्रमाची भावना विकसित करण्यावर भर दिला जात आहे. अनुभवाधारित आणि प्रयोगशील शिक्षणाच्या माध्यमातून विज्ञान अधिक प्रभावीपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरू असून शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल प्रयोगशाळांचाही समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ योजना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विज्ञान संस्थांचा अनुभव देऊन त्यांच्या जिज्ञासेला चालना देणार आहे. तालुकास्तरावरील विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या प्रत्येकी सहा विद्यार्थ्यांसह एकूण २१४८ विद्यार्थी आणि २० विज्ञान शिक्षक किंवा पर्यवेक्षक यांना नागपूर येथील रमण विज्ञान केंद्र, पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्र किंवा मुंबईतील नेहरू तारांगण येथे भेट देण्याची संधी दिली जाणार आहे.

याशिवाय जिल्हास्तरावरील विज्ञान प्रदर्शनातील प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील सर्वसाधारण, दिव्यांग आणि आदिवासी गटांमधून निवड झालेल्या १८० विद्यार्थ्यांसह आठ शिक्षक किंवा पर्यवेक्षक यांना बंगळूरू येथील Indian Space Research Organisation अर्थात इस्रो संस्थेला भेट देण्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील उत्कृष्ट ५१ विद्यार्थ्यांसह एक पुरुष शिक्षक, एक महिला शिक्षक आणि दोन प्रशासकीय अधिकारी किंवा समन्वयक अशा एकूण ५५ जणांना अमेरिकेतील NASA या जागतिक दर्जाच्या अवकाश संशोधन संस्थेला भेट देण्यास मान्यता देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संशोधन संस्था, अवकाश तंत्रज्ञान आणि आधुनिक विज्ञान प्रकल्प पाहण्याची संधी मिळाल्याने त्यांच्यात विज्ञानाविषयीची प्रेरणा वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राज्यातील तालुका आणि जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित जिल्हा योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यासही शासनाने मान्यता दिली आहे.

Previous Post

मुंबईच्या डबेवाल्यांवर अस्तित्वाचा प्रश्न; बदलत्या काळात १३६ वर्षांची परंपरा संकटात!

Next Post

‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न

admin

admin

Next Post
‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न

‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

इस्रायलचा भीषण हल्ला, २६ जणांचा मृत्यू; इराण आक्रमक, होर्मुझ सामुद्रधुनी बंद पुन्हा बंद!

इस्रायलचा भीषण हल्ला, २६ जणांचा मृत्यू; इराण आक्रमक, होर्मुझ सामुद्रधुनी बंद पुन्हा बंद!

June 24, 2026
टीईटी परीक्षेत बुरखा, हिजाबला परवानगी; मात्र सीसीटीव्हीत चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक!

टीईटी परीक्षेत बुरखा, हिजाबला परवानगी; मात्र सीसीटीव्हीत चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक!

June 24, 2026
२०२९ ला सर्व खासदार शिवसेनेच्याच तिकिटावर लढणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

२०२९ ला सर्व खासदार शिवसेनेच्याच तिकिटावर लढणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

June 24, 2026
भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ! माजी कर्णधार रोहित शर्मा राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित

भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ! माजी कर्णधार रोहित शर्मा राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित

June 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,064)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (459)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (971)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,503)
  • मुंबई (3,166)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (257)
  • रायगड (42)
  • राष्ट्रीय (438)
  • वसई-विरार (29)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (202)

Follow Us

Recent News

इस्रायलचा भीषण हल्ला, २६ जणांचा मृत्यू; इराण आक्रमक, होर्मुझ सामुद्रधुनी बंद पुन्हा बंद!

इस्रायलचा भीषण हल्ला, २६ जणांचा मृत्यू; इराण आक्रमक, होर्मुझ सामुद्रधुनी बंद पुन्हा बंद!

June 24, 2026
टीईटी परीक्षेत बुरखा, हिजाबला परवानगी; मात्र सीसीटीव्हीत चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक!

टीईटी परीक्षेत बुरखा, हिजाबला परवानगी; मात्र सीसीटीव्हीत चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक!

June 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
इस्रायलचा भीषण हल्ला, २६ जणांचा मृत्यू; इराण आक्रमक, होर्मुझ सामुद्रधुनी बंद पुन्हा बंद!

इस्रायलचा भीषण हल्ला, २६ जणांचा मृत्यू; इराण आक्रमक, होर्मुझ सामुद्रधुनी बंद पुन्हा बंद!

June 24, 2026
टीईटी परीक्षेत बुरखा, हिजाबला परवानगी; मात्र सीसीटीव्हीत चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक!

टीईटी परीक्षेत बुरखा, हिजाबला परवानगी; मात्र सीसीटीव्हीत चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक!

June 24, 2026
२०२९ ला सर्व खासदार शिवसेनेच्याच तिकिटावर लढणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

२०२९ ला सर्व खासदार शिवसेनेच्याच तिकिटावर लढणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

June 24, 2026
भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ! माजी कर्णधार रोहित शर्मा राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित

भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ! माजी कर्णधार रोहित शर्मा राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित

June 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION