• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई सुरू, महापालिकेचा अर्नाळा बीचजवळ अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा

रविवारी मिलिंद मोरे यांचं अर्नाळा बीचजवळील रिसॉर्टवर काही स्थानिकांशी वाद झाला. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 29, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे सुपुत्र आणि ठाणे परिवहन समितीचे माजी सदस्य आणि ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख मिलिंद मोरे यांचे रविवारी सायंकाळी विरार येथील सेवन सी बीच रिसॉर्टवर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मोरे यांचा मृत्यू रिसॉर्टवरील कर्मचार्‍यांशी झालेल्या वादानंतर मारहाणीमुळे झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने विरार येथील सेवन सी बीच रिसॉर्टवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार प्रशासनाने रिसॉर्टवर हातोडा चालवण्यास सुरवात केली आहे. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील अर्नाळा बीचजवळ असलेल्या अनधिकृत सेवन सी बीच रिसॉर्टवर महानगरपालिकेने हातोडा चालवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्नाळा बीच परिसरातील सर्व अनधिकृतपणे रिसॉर्ट पाडण्याचे, जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महानगरपालिकेकडून तातडीने रिसॉर्ट पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी उपशहरप्रमुख आणि माजी परिवहन समिती सदस्य मिलिंद मोरे यांचं रविवारी निधन झालं. ते रविवारी आपल्या कुटुंबासोबत अर्नाळा बीचवरील सेवन सी बीच रिसॉर्ट येथे आले होते. त्यावेळी तिथे त्यांचा स्थानिक नागरिकांशी वाद झाला. या वादानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांना दुखापत झाली होती. दुखापतीनंतर त्यांना रविवारीच हृदरविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचं निधन झालं. मिलिंद मोरे यांच्या निधनाची बातमी संपूर्ण ठाण्यात पसरली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मोरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जात मिलिंद मोरे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. तसंच त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. रविवारी रिसॉर्टवर नेमकं काय झालं? याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना मिलिंद मोरे यांच्या कुटुंबियांकडून समजल्यावर मुख्यमंत्र्यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत अर्नाळा बीचजवळील सर्व अनधिकृत रिसॉर्टसवर हातोडा चालवण्याचे आदेश वसई-विरार पालिका आयुक्तांना दिले. त्यानुसार महानगरपालिकेकडून कारवाई सुरू करण्यात आली.दरम्यान, या भागातील स्थानिकांनी याआधी अनेकदा अनधिकृत असलेल्या रिसॉर्टविरोधात तक्रार करुन ती बंद करण्याची मागणी केली होती. मात्र कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. अखेर आज मुख्यमंत्र्यांनी या अनधिकृत रिसॉर्टवर कारवाईचे आदेश देत अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे.

Previous Post

केवायसीच्या अपडेट करून घेतो सांगत रिअल इस्टेट एजंटला सात लाखांचा गंडा 

Next Post

देहविक्री व्यवसायातील महिलांच्या मुलांचे पुनर्वसन करावे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

देहविक्री व्यवसायातील महिलांच्या मुलांचे पुनर्वसन करावे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION