• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

केवायसीच्या अपडेट करून घेतो सांगत रिअल इस्टेट एजंटला सात लाखांचा गंडा 

बँकेतून बोलत असल्याचे भासवून तुमच्या खात्याची केवायसी अपडेट नसून लवकरात लवकर अपडेट न केल्यास खाते बंद करण्यात येईल, असे सांगितले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 29, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : माटुंगा येथील एका रिअल इस्टेट एजंटला बँकेच्या तोतया अधिकाऱ्याने ‘केवायसी अपडेट’चा फोन करत कर्जबाजारी केले. लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडत मोबाइलचा ताबा घेत या कथित बँक अधिकाऱ्याने एजंटच्या क्रेडिट कार्डवर परस्पर दहा लाखांचे कर्ज घेतले आणि त्यातील सात लाखांची रक्कम काढून घेतली. एजंटने फसवणुकीची तक्रार केल्यानंतर माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माटुंग्याच्या इस्टेट एजंटला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने बँकेतून बोलत असल्याचे भासवून तुमच्या खात्याची केवायसी अपडेट नसून लवकरात लवकर अपडेट न केल्यास खाते बंद करण्यात येईल, असे सांगितले. त्यावर एजंटने बँकेत जाऊन केवायसी अपडेट करून घेतो, असे सांगितले. मात्र बँकेत जाऊन नाही तर ऑनलाइनच करावे लागेल, असे सांगून तोतया अधिकाऱ्याने एक लिंक पाठवली.

सुरुवातीला एजंटने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही मात्र खाते बंद होईल, या भीतीने लिंकवर क्लिक केले. लिंकवर क्लिक करताच त्याच्या मोबाइलचा ताबा बँक अधिकारी भासविणाऱ्या व्यक्तीकडे गेला. त्याने प्रथम एजंटच्या मोबाइल क्रमांकावर येणारे संदेश आणि फोन आपल्या क्रमांकावर वळविले. त्यानंतर केवायसीच्या बहाण्याने एजंटकडून सर्व वैयक्तिक माहिती, बँक तसेच कार्डचा तपशील घेतला. अपडेट करण्यासाठी पॅनकार्ड, आधारकार्ड क्रमांकही घेतले. त्यानंतर तोतया अधिकाऱ्याने एजंटच्या क्रेडिट कार्डवरून ऑनलाइन कर्ज घेतले आणि बचत खात्यामध्ये वळविले. हा प्रकार होऊनही फसवणूक झाल्याचे लक्षात आले नाही. मात्र बराच उशीर कुणाचा फोन येत नसल्याने एजंटने दुसऱ्या एका क्रमांकावर आपल्या मोबाइलवर फोन केला त्यावेळी फोन इतरत्र वळविण्यात आल्याचे त्याच्या लक्षात आले. हा सायबर फसवणुकीचा प्रकार असल्याचा संशय आल्याने एजंटने बँक खाते तपासले. त्यावेळी दहा लाख कर्ज घेऊन त्यातील सुमारे सात लाख रुपये वेगवेगळ्या खात्यावर पाठविण्यात आल्याचे दिसून आले. एजंटने त्वरित याबाबत माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार केली. बँक खाती, मोबाइल क्रमांक तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Previous Post

२४ लाखांहून अधिक किंमतीचे चरस जप्त; फिल्मी स्टाईलने सापळा रचून महिला ताब्यात

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई सुरू, महापालिकेचा अर्नाळा बीचजवळ अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई सुरू, महापालिकेचा अर्नाळा बीचजवळ अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION