• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

आता राज्यात पटसंख्येनुसारच शिक्षकांची होणार भरती, उच्च न्यायालयाचा निर्णय

admin by admin
November 19, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
आता राज्यात पटसंख्येनुसारच शिक्षकांची होणार भरती, उच्च न्यायालयाचा निर्णय
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शासनाला शिक्षकसंख्या निश्चितीचा आणि समायोजनाबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे नमूद करून संचमान्यतेविषयीचा राज्य सरकारचा १५ मार्च २०२४ रोजीचा निर्णय उच्च न्यायालयाने वैध ठरवला. हा शासन निर्णय कायदेशीर असून शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) तरतुदींशी पूर्णपणे सुसंगत असल्याचा निर्वाळाही न्यायालयाने दिला. त्यामुळे पटसंख्येनुसारच शिक्षकांची भरती होणार आहे. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन शिक्षकांची पदे निश्चित करणे हा धोरणात्मक व प्रशासकीय निर्णय आहे. त्यामुळे, त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने उपरोक्त शासन निर्णय योग्य ठरवताना प्रामुख्याने स्पष्ट केले.

आरटीई कायदा हा मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आहे, शिक्षकांना एखाद्या विशिष्ट शाळेत कायम ठेवण्यासाठी नाही. थोडक्यात, शासन निर्णय शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी व आरटीई कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे, तो मनमानी किंवा बेकायदा नसून रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही न्यायालयाने निकालात नमूद केले. असे असले तरी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना सेवेतून कमी करण्यात येणार नाही. त्यांचे समायोजन जवळच्या शाळेत केले जाईल, अशी हमी सरकारने न्यायालयाला दिली. ती न्यायालयाने नोंदवून घेतली. पती-पत्नीला ३० किलोमीटर परिघात ठेवण्याची १८ जून २०२४ च्या शासन निर्णयातील तरतूद योग्य व पारदर्शक असल्याचे न्यायालयाने मान्य केले आणि यासंदर्भातील अनेक याचिका निराधार असल्याचे नमूद केले. शिक्षकांच्या भरतीबाबतही न्यायालयाने काही मुद्दे निकालात स्पष्ट केले. त्यानुसार, शाळेतील विद्यार्थीसंख्येनुसार शिक्षक पदे भरणे योग्य आहे. तसेच, ही संख्या कमी असल्यास शिक्षकांची पदे कमी करणे आरटीई नियमां त बसणारे असल्याचेही न्यायालायने म्हटले. खासगी शाळांनीही या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.कंत्राटी शिक्षक भरतीही वैधपटसंख्या दहापेक्षा कमी असल्यास तात्पुरता कंत्राटी शिक्षक नेमण्याबाबतचा शासन निर्णयही न्यायालयाने वैध ठरवला व असे शिक्षक नियमित सेवेसाठी दावा करू शकत नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. अनेक शिक्षकांना अतिरिक्त घोषित करून बदली करण्याबाबतचा शासन निर्णय न्यायालयाने रद्द केला, त्यामुळे प्रत्येक शाळेत आवश्यक शिक्षकांची संख्या कायम राहणार आहे. अतिरिक्त शिक्षकांची जबरदस्तीने बदली करू नये, असे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.

Previous Post

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ६ तास बंद!

Next Post

कार्यालयात न जाता आता दाखले उपलब्ध होणार Whatsappवर!

admin

admin

Next Post
कार्यालयात न जाता आता दाखले उपलब्ध होणार Whatsappवर!

कार्यालयात न जाता आता दाखले उपलब्ध होणार Whatsappवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION