• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नाशिक

नाशिकच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा; केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा अत्याधुनिक परिसर उभारणार

admin by admin
August 8, 2026
in नाशिक, महाराष्ट्र, मुंबई
0
नाशिकच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा; केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा अत्याधुनिक परिसर उभारणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भारतीय ज्ञानपरंपरेला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देत नाशिकला देशातील अग्रगण्य शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या प्रस्तावित नाशिक परिसरामुळे संस्कृत शिक्षणासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणाला नवी दिशा मिळणार असून, हा प्रकल्प राज्याच्या शैक्षणिक विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, दिल्लीच्या प्रस्तावित नाशिक परिसरासाठी आरक्षित करण्यात आलेल्या १६.८० हेक्टर अर्थात सुमारे ४१.५१ एकर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाच्या प्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आला. यावेळी केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. आर. जी. मुरलीकृष्ण, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश इंदापवार, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारताची प्राचीन ज्ञानपरंपरा आणि आधुनिक संशोधन यांचा समन्वय साधणाऱ्या शैक्षणिक संस्थांची आज देशाला गरज आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा नाशिक परिसर हा याच संकल्पनेचे मूर्त रूप ठरेल. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना संस्कृतसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभ्यासाची संधी उपलब्ध होईल. त्याचबरोबर संशोधन आणि नवोपक्रमालाही चालना मिळेल. नाशिकला धार्मिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून देशभरात वेगळी ओळख आहे. आता या प्रकल्पामुळे नाशिकची ओळख उच्च शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या राष्ट्रीय केंद्र म्हणूनही निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाकडून या प्रकल्पासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यात येत असून, विद्यापीठाच्या उभारणीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. नाशिक जिल्ह्यातील शिलापूर गावात प्रस्तावित नाशिक रिंगरोडलगत ही जमीन आहे. ७/१२ उतारा हस्तांतरित झाल्यामुळे संबंधित जमिनीचे अभिलेख विद्यापीठाच्या नावे वर्ग झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय प्रक्रियेला अधिक गती मिळणार आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठाने नाशिक येथे अत्याधुनिक आणि बहुविद्याशाखीय शैक्षणिक परिसर उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४०० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, हा अहवाल केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे. प्रस्तावित परिसरात संस्कृत माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स विषयातील बी.टेक. अभ्यासक्रमासह विविध आधुनिक तसेच पारंपरिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. संस्कृत माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याच्या या अभिनव संकल्पनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विशेष कौतुक केले आहे. या परिसरात विविध अभ्यासक्रमांसाठी सुमारे १,५०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची क्षमता विकसित करण्यात येणार आहे. भारतीय ज्ञानपरंपरा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे हे केंद्र भविष्यात देशातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Previous Post

गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस; १० ऑगस्टपासून गट आरक्षणाला सुरुवात

Next Post

दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ पुस्तके आणि साहित्यावर बंदी! – महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल

admin

admin

Next Post
दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ पुस्तके आणि साहित्यावर बंदी! – महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल

दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ पुस्तके आणि साहित्यावर बंदी! - महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

August 8, 2026
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे आवाहन; ‘GRWM’ व्हिडिओद्वारे हातमाग उत्पादनांचा प्रचार करा

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे आवाहन; ‘GRWM’ व्हिडिओद्वारे हातमाग उत्पादनांचा प्रचार करा

August 8, 2026
दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ पुस्तके आणि साहित्यावर बंदी! – महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल

दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ पुस्तके आणि साहित्यावर बंदी! – महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल

August 8, 2026
नाशिकच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा; केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा अत्याधुनिक परिसर उभारणार

नाशिकच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा; केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा अत्याधुनिक परिसर उभारणार

August 8, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,099)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (47)
  • पालघर (71)
  • पुणे (1,024)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,803)
  • मुंबई (3,354)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (496)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

August 8, 2026
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे आवाहन; ‘GRWM’ व्हिडिओद्वारे हातमाग उत्पादनांचा प्रचार करा

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे आवाहन; ‘GRWM’ व्हिडिओद्वारे हातमाग उत्पादनांचा प्रचार करा

August 8, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

August 8, 2026
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे आवाहन; ‘GRWM’ व्हिडिओद्वारे हातमाग उत्पादनांचा प्रचार करा

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे आवाहन; ‘GRWM’ व्हिडिओद्वारे हातमाग उत्पादनांचा प्रचार करा

August 8, 2026
दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ पुस्तके आणि साहित्यावर बंदी! – महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल

दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ पुस्तके आणि साहित्यावर बंदी! – महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल

August 8, 2026
नाशिकच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा; केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा अत्याधुनिक परिसर उभारणार

नाशिकच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा; केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा अत्याधुनिक परिसर उभारणार

August 8, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION