• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

१ मे पासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य; परप्रांतीय चालकांना शिवसेना शिंदे गटाचा इशारा

admin by admin
April 11, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
१ मे पासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य; परप्रांतीय चालकांना शिवसेना शिंदे गटाचा इशारा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांनी एक मे पासून वाहन परवाना काढताना जुजबी का होईना मराठी हे बोलावे लागेल मराठी बोलता आले नाही तर प्रसाद (मार) खायला तयार राहा, असा इशारा शिवसेना शिंदे पक्षाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी दिला. राज्याचे परिवहन मंत्री अरुण प्रताप सरनाईक यांनी काही दिवसापूर्वी टॅक्सी व रिक्षा चालक यांनी नवीन परवाना घेताना किंवा नूतनीकरण करताना चालकाला जुजबी का होईना मराठी आलं पाहिजे असे मत मांडले होते. यावर शिवसेना शिंदे पक्षाचे प्रवक्ते सावंत यांनी सहमती दर्शवली आहे.

एक मे नंतर राज्यातील प्रत्येक परप्रांतीय रिक्षाचालक अथवा टॅक्सी चालक यांनी नवीन परवाना घेताना अथवा जुना परवाना नूतनीकरण करताना अस्खलित का होईना मराठी हे बोललंच पाहिजे असे मत मांडले हे मत मांडताना त्यांनी सरनाईक यांच्या निर्णयाची प्रशंसा केली. परराज्यातून पोटापाण्यासाठी राज्यात येणाऱ्या चालकांचे शिवसेना शिंदे पक्ष हे स्वागतच करते पण त्यांना येथील बोलीभाषा मराठी बोलता आली पाहिजे असे सावंत म्हणाले .समाजवादी पक्षाचे धर्मांध नेते अबू आजमी यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. हा विरोध त्यांचा चुकीचा असून परप्रांतीयांना रोजगार पासून दूर ठेवणार आहे. परप्रांतीयांना जुजबी मराठी आल्यास त्यांच्या व्यवसायासाठी तो फायदाच होणार आहे. आज मी यांच्या अशा भूमिकेमुळे यापूर्वी त्यांनी प्रसाद लाड आणि रमेश वांजळे या आमदाराकडून त्यावेळी भर विधानसभेत मार खाल्ला होता. त्याचे आठवणी सावंत यांनी करून दिली. परप्रांतीय चालक जर जुजबी मराठी बोलू शकले नाही तर त्यांनी प्रसाद खाण्याची तयारी ठेवावी असे ही सावंत म्हणाले. त्यामुळे राज्यात पुन्हा मराठी अमराठी वाद उफाळून येणार आहे.

Previous Post

शत्रूचा हल्ला झाल्यास काय कराल? शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत नवी मुंबईत आपत्ती व्यवस्थापनाचे मोठे ‘मॉकड्रिल’ संपन्न

Next Post

लूट थांबणार! शालेय बसचे भाडे आता सरकार ठरवणार; प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट संकेत

admin

admin

Next Post
लूट थांबणार! शालेय बसचे भाडे आता सरकार ठरवणार; प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट संकेत

लूट थांबणार! शालेय बसचे भाडे आता सरकार ठरवणार; प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट संकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION