• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

शत्रूचा हल्ला झाल्यास काय कराल? शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत नवी मुंबईत आपत्ती व्यवस्थापनाचे मोठे ‘मॉकड्रिल’ संपन्न

admin by admin
April 11, 2026
in ठाणे, नवी मुंबई
0
शत्रूचा हल्ला झाल्यास काय कराल? शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत नवी मुंबईत आपत्ती व्यवस्थापनाचे मोठे ‘मॉकड्रिल’ संपन्न
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : हवाई हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा आणि समाजाचा बचाव कसा करावा, याचे प्रत्यक्ष दर्शन देणारे थरारक ‘हवाई हल्ला आणि ब्लॅक आऊट मॉकड्रिल’ गुरुवारी, दि.९ एप्रिल २०२६ रोजी कोपरखैरणे, नवीमुंबई येथे पार पडले. नवी दिल्ली महासंचालक आणि महाराष्ट्र राज्य नागरी संरक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार, नागरी संरक्षण (सिव्हिल डिफेन्स), नवी मुंबई समूह, ठाणे कार्यालयामार्फत या प्रात्यक्षिक सरावाचे आयोजन करण्यात आले होते. कोपरखैरणे, सेक्टर-११, नवीमुंबई येथील माजी सरपंच स्व. गणपतशेठ फकीरजी नाईक मैदानावर दुपारी ४.५५ वाजता या प्रात्यक्षिक सरावाला सुरुवात झाली. नागरी संरक्षण विभागाचे उपनियंत्रक विजय जाधव यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली हे मॉकड्रिल घेण्यात आले.  यावेळी नागरी संरक्षण ठाणे जिल्ह्याचे मुख्य क्षेत्ररक्षक तथा आमदार संजय केळकर आणि स्थानिक नगरसेविका श्रीमती भारती पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर नागरी संरक्षण दलाच्या जवानांनी हवाई हल्ल्यावेळी करायची कार्यवाही, जखमींवर प्रथमोपचार, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या कवायती, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची सुटका (विमोचन) आणि उंच इमारतींवरून केले जाणारे ‘हायराईज रेस्क्यू’ याचे अत्यंत शिस्तबद्ध प्रात्यक्षिक सादर केले. या मॉक ड्रिलमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवक व मानसेवी अधिकारी (१५४) आणि होमगार्ड जवान (५०), नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी आणि आरोग्य विभागाची रुग्णवाहिका पथक, कोपरखैरणे, वाशी, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेचे अग्निशमन दल (वाहनांसह), पोलीस बीडीडीएस (BDS) टीम आणि स्थानिक पोलीस प्रशासन, टी.डी.आर.एफ. (TDRF) टीम, आपत्ती व्यवस्थापन विभाग, नवी मुंबई महानगरपालिका,  पी.एम.श्री स्कूलचे १ हजार ८३५ विद्यार्थी व कर्मचारी आणि सुमारे २ हजार ५०० स्थानिक रहिवासी सहभागी झाले होते. मुख्य प्रात्यक्षिकापूर्वी ठाकुर्ली येथील मातृबेन काशीबाई पटेल कॉलेजच्या स्वयंसेवकांनी उत्कृष्ट पथनाट्य सादर केले. नागरी संरक्षणाचे प्रशिक्षण कुठे, कसे आणि का घ्यावे, याचे महत्त्व या नाट्यातून पटवून देण्यात आले. संध्याकाळी ७ वाजता ‘ब्लॅक आऊट’ (दिवे बंद करणे/ प्रकाश बंदी) मोहिमेचे महत्त्व सांगण्यात आले. यावेळी परिसरातील तुलशी दर्शन सोसायटी (A आणि B विंग) व परिसरात यशस्वीरित्या ब्लॅक आऊट करून युद्धासारख्या परिस्थितीत अंधाराचा वापर करून शत्रूची दिशाभूल कशी केली जाते, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मुख्य क्षेत्ररक्षक तथा आमदार संजय केळकर यांनी सर्व सहभागी टीमचे कौतुक केले. ते म्हणाले की, “अशा प्रकारच्या सरावामुळे नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. या मॉकड्रिल यशस्वीततेसाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग, नवी मुंबई महानगरपालिका यांचे अनमोल सहकार्य लाभले. उपनियंत्रक विजय जाधव यांनी  सर्व अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात चारही उपमुख्य क्षेत्ररक्षक, १५ विभागीय क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या उपविभागीय क्षेञरक्षक पथकांनी मोलाचे योगदान दिले. ‘वंदे मातरम’ने या मॉक ड्रिलची सांगता झाली.

Previous Post

ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी भीम अनुयायांचे पाऊल; यंदा डॉ. आंबेडकर जयंती ठरणार ‘डीजेमुक्त’

Next Post

१ मे पासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य; परप्रांतीय चालकांना शिवसेना शिंदे गटाचा इशारा

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,969)
  • मुंबई (3,448)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION