• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

बालकांच्या कल्याणासाठी आरोग्य, शिक्षण व कौशल्य क्षेत्रात गुंतवणूक गरजेची – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन म्हणाले, महाराष्ट्रासह आसाम, ओडिशा, प. बंगाल व इतर काही राज्यांना पर्यावरण विषयक आव्हानांना सामोरे जावे लागेल. पर्यावरण बदल तसेच जैवविविधता व नैसर्गिक संसाधनांच्या ऱ्हासाची झळ विशेषतः लहान मुलांना बसेल, असे ‘युनिसेफ’च्या अहवालात म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 3, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भारतात सन २०५० पर्यंत लहान मुलांची संख्या जगात सर्वाधिक, म्हणजे अंदाजे ३५ कोटी असेल. यादृष्टीने राज्यांनी आरोग्य सेवा, शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण, नोकरीच्या समन्यायी संधी निर्माण करणे व तंत्रज्ञान उपलब्धतेतील तफावत कमी करणे गरजेचे असून या क्षेत्रात अधिक गुंतवणूकीवर भर द्यावा, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते युनिसेफच्या ‘स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन रिपोर्ट – २०२४ : बदलत्या विश्वात लहान मुलांचे भवितव्य’ या विषयावरील अहवालाचे प्रकाशन राजभवन, मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन म्हणाले, महाराष्ट्रासह आसाम, ओडिशा, प. बंगाल व इतर काही राज्यांना पर्यावरण विषयक आव्हानांना सामोरे जावे लागेल. पर्यावरण बदल तसेच जैवविविधता व नैसर्गिक संसाधनांच्या ऱ्हासाची झळ विशेषतः लहान मुलांना बसेल, असे ‘युनिसेफ’च्या अहवालात म्हटले आहे.

पर्यावरण बदलांना तोंड देताना युवा पर्यावरण योद्धे व समाजातील विविध घटकांची भूमिका महत्वाची आहे असे सांगून राज्यपालांनी महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ऍक्शन आणि ग्रीन क्लब या पर्यावरण उपक्रमांना तसेच पर्यावरण योद्ध्यांना त्यांच्या कामाबद्दल कौतुकाची थाप दिली. पर्यावरण विषयक अभ्यासक्रम विद्यापीठांमध्ये सुरु करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. यावेळी युनिसेफ महाराष्ट्रचे मुख्य अधिकारी संजय सिंह यांनी राज्यातील विद्यापीठांमध्ये पर्यावरण विषयक अभ्यासक्रम राबविण्याची विनंती केली. महाविद्यालयीन पर्यावरण योद्धे गुरप्रीत कौर आणि पूजा विश्वकर्मा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

Previous Post

सायबर चोरट्यांकडून वेगवेगळी आमिषे दाखवून ७५ लाखांची फसवणूक

Next Post

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहरात ‘ड्राय डे’ जाहीर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहरात ‘ड्राय डे’ जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

June 15, 2026
‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

June 15, 2026
क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026
मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

June 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,053)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (958)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,443)
  • मुंबई (3,125)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (247)
  • रायगड (38)
  • राष्ट्रीय (424)
  • वसई-विरार (25)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (197)

Follow Us

Recent News

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

June 15, 2026
‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

June 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय; दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला सामना!

June 15, 2026
‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगले यांचे नालासोपाऱ्यात निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा!

June 15, 2026
क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026
मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

June 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION