• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

सायबर चोरट्यांकडून वेगवेगळी आमिषे दाखवून ७५ लाखांची फसवणूक

चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत तक्रारदारांची ७५ लाख रुपयांची रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 3, 2024
in गुन्हेगारी, पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : सायबर चोरट्यांकडून वेगवेगळी आमिषे दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत तक्रारदारांची ७५ लाख रुपयांची रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने कोथरुड भागातील एका तरुणाची चोरट्यांनी २५ लाख एक हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत तरुणाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला. फिनवेस्ट कंपनीतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. चोरट्यांनी तरुणाला शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. सुरुवातीला तरुणाला परताव्यापोटी काही रक्कम दिली. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करत आहेत.

घरातून ऑनलाइन पद्धतीने काम करण्याची संधी (ऑनलाइन टास्क) असल्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी विश्रांतवाडी भागातील एका महिलेची ४२ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारादर महिलेच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी १५ ऑक्टोबर रोजी संदेश पाठविला. ऑनलाइन पद्धतीने घरातून काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष चोरट्यांनी दाखविले. चोरट्यांनी महिलेकडून वेळोवेळी बँक खात्यात पैसे जमा करुन घेतले. त्यानंतर महिलेला परतावा दिला नाही. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक युवराज हांडे तपास करत आहेत. ऑनलाइन टास्कच्या आमिषाने बिबवेवाडी भागातील एकाची चोरट्यांनी सहा लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे तपास करत आहेत.

कुरिअरद्वारे पाठविलेल्या पाकिटात अमली पदार्थ सापडल्याची बतावणी करुन चोरट्यांनी बिबवेवाडी भागातील एका महिलेची तीन लाख पाच हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी महिलेच्या माेबाइल क्रमांकावर संपर्क साधला. एका कुरिअर कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन चोरट्यांनी केली. पाकिटात अमली पदार्थ सापडल्याची भीती चोरट्यांनी दाखविली. याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून चोरट्यांनी महिलेला बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे तपास करत आहेत.

Previous Post

टीएमटीची गेल्या अकरा महिन्यात ६ हजाराहून अधिक विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई

Next Post

बालकांच्या कल्याणासाठी आरोग्य, शिक्षण व कौशल्य क्षेत्रात गुंतवणूक गरजेची – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

बालकांच्या कल्याणासाठी आरोग्य, शिक्षण व कौशल्य क्षेत्रात गुंतवणूक गरजेची – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026
मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

June 15, 2026
माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! – मध्य रेल्वेचा निर्णय

माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! – मध्य रेल्वेचा निर्णय

June 15, 2026
राज्याच्या विकासात ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या विकासात ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,053)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (958)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,442)
  • मुंबई (3,124)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (247)
  • रायगड (38)
  • राष्ट्रीय (424)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026
मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

June 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026
मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

June 15, 2026
माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! – मध्य रेल्वेचा निर्णय

माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! – मध्य रेल्वेचा निर्णय

June 15, 2026
राज्याच्या विकासात ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या विकासात ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION