• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

चर्चगेटमधील प्रसिद्ध Rustom Ice Cream पार्लरचे लायसन्स निलंबित; एफडीएची मोठी कारवाई!

admin by admin
July 9, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
चर्चगेटमधील प्रसिद्ध Rustom Ice Cream पार्लरचे लायसन्स निलंबित; एफडीएची मोठी कारवाई!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : चर्चगेट येथील अनेक दशकांपासून लोकप्रिय असलेल्या Rustom Ice Cream पार्लरवर अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करत त्याचे अन्न व्यवसाय परवाना (लायसन्स) तात्काळ निलंबित केले आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित पार्लर बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना आईस्क्रीम तयार करण्याच्या व साठवणुकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली. उत्पादन क्षेत्रात जिवंत उंदीर आणि माश्यांचा वावर असल्याचे निदर्शनास आले. तसेच आईस्क्रीम सुरक्षित तापमानात ठेवण्यासाठी आवश्यक असलेली कोल्ड चेन प्रणाली योग्य प्रकारे राखण्यात आलेली नसल्याचेही स्पष्ट झाले. याशिवाय पिस्ता, पायनॅपल, स्ट्रॉबेरी, ब्लॅक करंट आणि रम जमैका यांसारख्या फ्लेवर्ससाठी वापरले जाणारे कालबाह्य कृत्रिम फ्लेवर्स व इसेन्सचा साठा जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला.

एफडीएने उत्पादनाच्या गुणवत्तेबाबतही गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या प्रयोगशाळा चाचणीमध्ये संबंधित आईस्क्रीममध्ये फॅटचे प्रमाण केवळ ७.९४ टक्के आढळले. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांनुसार अस्सल आईस्क्रीममध्ये किमान १० टक्के फॅट असणे आवश्यक असल्याने हे उत्पादन निर्धारित निकषांमध्ये बसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्न सुरक्षा अधिकारी तेजस्विनी व्ही. पाटील आणि आकाश चव्हाण यांनी सह-आयुक्त पी. आर. सिंगारवाड तसेच सहाय्यक आयुक्त अनुपमा बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या आईस्क्रीमचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे. दक्षिण मुंबईतील अत्यंत लोकप्रिय असलेल्या या ब्रँडवर झालेल्या कारवाईमुळे शहरातील खाद्यपदार्थ विक्रेते आणि ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Previous Post

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज!

Next Post

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांची सुटका, बचावकार्य युद्धपातळीवर!

admin

admin

Next Post
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांची सुटका, बचावकार्य युद्धपातळीवर!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांची सुटका, बचावकार्य युद्धपातळीवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापुराचा लालपरीला मोठा ब्रेक! चार दिवसांत उत्पन्नात ३० ते ३५ टक्क्यांची घट

महापुराचा लालपरीला मोठा ब्रेक! चार दिवसांत उत्पन्नात ३० ते ३५ टक्क्यांची घट

July 9, 2026
‘सैराट’ फेम सल्याच्या आरोपांनंतर FDAची कारवाई; सोलापूरातील नोबेल हॉस्पिटलचे मेडिकल सील!

‘सैराट’ फेम सल्याच्या आरोपांनंतर FDAची कारवाई; सोलापूरातील नोबेल हॉस्पिटलचे मेडिकल सील!

July 9, 2026
विठू माऊलीच्या चरणी ‘डिजिटल’ सेवा! वारीत वारकऱ्यांसाठी मोफत मोबाईल चार्जिंग केंद्र

विठू माऊलीच्या चरणी ‘डिजिटल’ सेवा! वारीत वारकऱ्यांसाठी मोफत मोबाईल चार्जिंग केंद्र

July 9, 2026
डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन; रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन; रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी

July 9, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,084)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (467)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (97)
  • नाशिक (73)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (994)
  • पुणे जिल्हा (203)
  • महाराष्ट्र (1,616)
  • मुंबई (3,238)
  • रत्नागिरी (47)
  • राजकीय (267)
  • रायगड (48)
  • राष्ट्रीय (458)
  • वसई-विरार (35)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (16)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (19)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

महापुराचा लालपरीला मोठा ब्रेक! चार दिवसांत उत्पन्नात ३० ते ३५ टक्क्यांची घट

महापुराचा लालपरीला मोठा ब्रेक! चार दिवसांत उत्पन्नात ३० ते ३५ टक्क्यांची घट

July 9, 2026
‘सैराट’ फेम सल्याच्या आरोपांनंतर FDAची कारवाई; सोलापूरातील नोबेल हॉस्पिटलचे मेडिकल सील!

‘सैराट’ फेम सल्याच्या आरोपांनंतर FDAची कारवाई; सोलापूरातील नोबेल हॉस्पिटलचे मेडिकल सील!

July 9, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापुराचा लालपरीला मोठा ब्रेक! चार दिवसांत उत्पन्नात ३० ते ३५ टक्क्यांची घट

महापुराचा लालपरीला मोठा ब्रेक! चार दिवसांत उत्पन्नात ३० ते ३५ टक्क्यांची घट

July 9, 2026
‘सैराट’ फेम सल्याच्या आरोपांनंतर FDAची कारवाई; सोलापूरातील नोबेल हॉस्पिटलचे मेडिकल सील!

‘सैराट’ फेम सल्याच्या आरोपांनंतर FDAची कारवाई; सोलापूरातील नोबेल हॉस्पिटलचे मेडिकल सील!

July 9, 2026
विठू माऊलीच्या चरणी ‘डिजिटल’ सेवा! वारीत वारकऱ्यांसाठी मोफत मोबाईल चार्जिंग केंद्र

विठू माऊलीच्या चरणी ‘डिजिटल’ सेवा! वारीत वारकऱ्यांसाठी मोफत मोबाईल चार्जिंग केंद्र

July 9, 2026
डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन; रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन; रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी

July 9, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION