• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

अजित पवारांच्या मृत्यूमागे ‘तो’ मफलरवाला नेता? १० ऑक्टोबरला रोहित पवार करणार सर्वात मोठा गौप्यस्फोट

admin by admin
September 29, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
अजित पवारांच्या मृत्यूमागे ‘तो’ मफलरवाला नेता? १० ऑक्टोबरला रोहित पवार करणार सर्वात मोठा गौप्यस्फोट
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आठ महिने पूर्ण झाले असतानाही या दुर्घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचा आरोप करत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणात व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि संबंधित व्यक्तींना सत्तेचा वापर करून एक “मफलरवाला” बडा नेता वाचवत असल्याचा दावा त्यांनी केला. या नेत्याचे नाव आणि त्यासंबंधीचे पुरावे आपण १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पत्रकारांनी छगन भुजबळ आणि अरविंद केजरीवाल यांची नावे विचारल्यानंतर या दोघांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे रोहित पवारांनी उल्लेख केलेला “मफलरवाला नेता” नेमका कोण, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

रोहित पवार यांनी सांगितले की, २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर उतरताना अजित पवार यांचे बॉम्बार्डियर लिअरजेट-४५ चार्टर विमान अपघातग्रस्त झाले होते. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. हे विमान व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे असून, कंपनीचे संचालक विजय कुमार सिंग आणि रोहित सिंग यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हा केवळ अपघात नसून घातपात असू शकतो, असा संशय आपण सुरुवातीपासून व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले. आठ महिने उलटूनही सरकार आणि सीआयडीकडून अपेक्षित तपास झालेला नसल्याचा आरोप करत त्यांनी तपासात जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचे म्हटले. ब्लॅक बॉक्स जळाल्याचे भासवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, मात्र ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचे पुरावे आमच्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. रोहित पवार म्हणाले, “अजितदादा गेल्यापासून आठ महिने झाले, पण सरकार हातावर हात ठेवून बसले आहे. लोक हा विषय विसरले आहेत, असे सरकारला वाटत असेल; मात्र शेतकरी, मजूर आणि सामान्य नागरिक अजितदादांना विसरलेले नाहीत. ते असते तर दुष्काळासारख्या संकटात मदतीसाठी प्रशासनाला तातडीने निर्णय घ्यायला भाग पाडले असते.” त्यांनी पुढे सांगितले की, काही प्रभावशाली लोक या प्रकरणातील सत्य बाहेर येऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत. १० ऑक्टोबरच्या पत्रकार परिषदेत व्हीएसआर कंपनीचे व्यवहार, त्यांना मदत करणाऱ्या व्यक्ती, त्यांचे राजकीय संबंध आणि संबंधित पुरावे सादर केले जातील. हे सादरीकरण पूर्णपणे तांत्रिक नसून अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यात मांडले जातील. अधिकृत एएआयबी अहवाल आल्यानंतर तांत्रिक विश्लेषणही स्वतंत्रपणे मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दिवंगत अजित पवार यांच्या निधनाला आठ महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान परिसरातील स्मृतिस्थळी जाऊन पुष्प अर्पण करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. दुसरीकडे, रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेची तारीख वारंवार पुढे ढकलली जात असल्याने त्याबाबतही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सुरुवातीला ४ सप्टेंबर, त्यानंतर २८ सप्टेंबर आणि आता १० ऑक्टोबर अशी तारीख बदलण्यात आल्याने या खुलाशांबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.

Previous Post

आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी संशोधन आणि नवोन्मेष आवश्यक : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

Next Post

१.२० लाखांत पोटच्या गोळ्याचा सौदा; हैदराबादपर्यंत पसरलेल्या आंतरराज्यीय ‘बेबी ट्रॅफिकिंग’ रॅकेटचा पर्दाफाश!

admin

admin

Next Post
१.२० लाखांत पोटच्या गोळ्याचा सौदा; हैदराबादपर्यंत पसरलेल्या आंतरराज्यीय ‘बेबी ट्रॅफिकिंग’ रॅकेटचा पर्दाफाश!

१.२० लाखांत पोटच्या गोळ्याचा सौदा; हैदराबादपर्यंत पसरलेल्या आंतरराज्यीय 'बेबी ट्रॅफिकिंग' रॅकेटचा पर्दाफाश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर येणार गदा? सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला महत्त्वाचे निर्देश

१८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर येणार गदा? सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला महत्त्वाचे निर्देश

September 29, 2026
राज्यात १ ऑक्टोबरपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम; तिकिटासोबत ‘हे’ कागदपत्र बाळगणे अनिवार्य, अन्यथा थेट कारवाई!

राज्यात १ ऑक्टोबरपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम; तिकिटासोबत ‘हे’ कागदपत्र बाळगणे अनिवार्य, अन्यथा थेट कारवाई!

September 29, 2026
निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत ‘तिरंगा’ महामोर्चा!

निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत ‘तिरंगा’ महामोर्चा!

September 29, 2026
निर्माल्यातून दुर्गंध नाही तर सुगंध; पिंपरी-चिंचवडमध्ये २९४ टन निर्माल्यापासून बनणार सुगंधी अगरबत्ती आणि खत

निर्माल्यातून दुर्गंध नाही तर सुगंध; पिंपरी-चिंचवडमध्ये २९४ टन निर्माल्यापासून बनणार सुगंधी अगरबत्ती आणि खत

September 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,133)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (212)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,057)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,082)
  • मुंबई (3,511)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (280)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (544)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

१८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर येणार गदा? सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला महत्त्वाचे निर्देश

१८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर येणार गदा? सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला महत्त्वाचे निर्देश

September 29, 2026
राज्यात १ ऑक्टोबरपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम; तिकिटासोबत ‘हे’ कागदपत्र बाळगणे अनिवार्य, अन्यथा थेट कारवाई!

राज्यात १ ऑक्टोबरपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम; तिकिटासोबत ‘हे’ कागदपत्र बाळगणे अनिवार्य, अन्यथा थेट कारवाई!

September 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर येणार गदा? सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला महत्त्वाचे निर्देश

१८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर येणार गदा? सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला महत्त्वाचे निर्देश

September 29, 2026
राज्यात १ ऑक्टोबरपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम; तिकिटासोबत ‘हे’ कागदपत्र बाळगणे अनिवार्य, अन्यथा थेट कारवाई!

राज्यात १ ऑक्टोबरपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम; तिकिटासोबत ‘हे’ कागदपत्र बाळगणे अनिवार्य, अन्यथा थेट कारवाई!

September 29, 2026
निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत ‘तिरंगा’ महामोर्चा!

निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत ‘तिरंगा’ महामोर्चा!

September 29, 2026
निर्माल्यातून दुर्गंध नाही तर सुगंध; पिंपरी-चिंचवडमध्ये २९४ टन निर्माल्यापासून बनणार सुगंधी अगरबत्ती आणि खत

निर्माल्यातून दुर्गंध नाही तर सुगंध; पिंपरी-चिंचवडमध्ये २९४ टन निर्माल्यापासून बनणार सुगंधी अगरबत्ती आणि खत

September 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION