• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या माध्यमातून गुंतवणुकीला नवी ओळख आणि विकासाला नवी दिशा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

₹८.५ लाख कोटींच्या गुंतवणुकीतून ३ लाख रोजगारांच्या संधी

admin by admin
October 2, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या माध्यमातून गुंतवणुकीला नवी ओळख आणि विकासाला नवी दिशा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील प्रमुख गुंतवणूक केंद्र बनविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ या नव्या व्यासपीठाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना एकाच छताखाली आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत उद्योग प्रकल्पांना गती देण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, ॲड. आशिष शेलार, संजय सावकारे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, गुंतवणूकदाराने प्रकल्पाची निवड केल्यानंतर जमीन, वीज, पायाभूत सुविधा, परवानग्या, कुशल मनुष्यबळ आणि इतर आवश्यक बाबींसाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून प्रकल्पाची अंमलबजावणी जलद करणे ही शासनाची जबाबदारी असेल. ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या नव्या लोगोमध्ये ‘इन्व्हेस्टमेंट’ आणि ‘महाराष्ट्र’ यांचा संगम दर्शविण्यात आला असून ‘मेड फॉर बिझनेस’ ही या उपक्रमाची ओळख आहे. गुंतवणूकदारांच्या वेळेचे महत्त्व ओळखून त्यांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करणे आणि उद्योगाच्या विस्तारापर्यंत शासनाने त्यांच्या सोबत राहणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या शुभारंभावेळी एकूण ६७ सामंजस्य करारांचे पोर्टफोलिओ सादर करण्यात आले असून, त्यातून ₹८.५ लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि ३ लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या गुंतवणुकीमध्ये डेटा सेंटर, सेमीकंडक्टर, अक्षय ऊर्जा, प्रगत उत्पादन, एरोस्पेस, संरक्षण, आरोग्यसेवा आणि कृषीप्रक्रिया यांसारख्या भविष्यातील महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठ्या उद्योगांनी स्थानिक लघु व मध्यम उद्योग, पुरवठादार, युवक आणि शेतकऱ्यांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, तसेच युवकांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षणासाठी शैक्षणिक संस्थांबरोबर काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, मुंबई-३ आणि मुंबई-४ या नव्या शहरांच्या विकासासाठी एमएमआरडीएने सुमारे २१०० चौ.कि.मी. क्षेत्रातील विद्यमान भूवापर (ईएलयू) प्रक्रिया विक्रमी वेगाने पूर्ण केली असून त्यामुळे नियोजित विकासाचा मजबूत पाया तयार झाला आहे. चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, नाशिक, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी, पालघर आणि मुंबई महानगर प्रदेशात विविध गुंतवणूक प्रस्ताव येत असल्याने राज्याच्या सर्व भागांत विकासाच्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले. २०३० पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट असून त्यातून अधिक उद्योग, वाढते उत्पन्न, सक्षम जिल्हे आणि युवकांना राज्यातच रोजगार व भविष्याच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षण शहर, मेडिसिटी तसेच एआय आणि इनोव्हेशन सिटीसारख्या उपक्रमांद्वारे उद्योग, संशोधन, आरोग्य, कौशल्य आणि तंत्रज्ञान यांचा संगम घडवून आणण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. याचबरोबर कमी पावसामुळे अडचणीत असलेल्या भागांतील शेतकऱ्यांसाठी उद्योग क्षेत्राने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान द्यावे तसेच जलसंधारण, कार्यक्षम सिंचन आणि सांडपाणी पुनर्वापरासाठी संशोधन व अभियांत्रिकी कौशल्याचा उपयोग करून राज्याच्या शाश्वत विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

Previous Post

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

Next Post

ठाण्यात ‘महा r-PET अभियान’चा आज शुभारंभ; वापरलेल्या प्लास्टिक बॉटल्स संकलनाला होणार सुरुवात

admin

admin

Next Post
ठाण्यात ‘महा r-PET अभियान’चा आज शुभारंभ; वापरलेल्या प्लास्टिक बॉटल्स संकलनाला होणार सुरुवात

ठाण्यात ‘महा r-PET अभियान’चा आज शुभारंभ; वापरलेल्या प्लास्टिक बॉटल्स संकलनाला होणार सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

October 2, 2026
विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!

विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!

October 2, 2026
‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मुळे पुनर्विकासाबाबत विश्वास वाढेल; धारावीच्या भविष्यातील रूपाचे होणार दर्शन – मुख्यमंत्री फडणवीस

‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मुळे पुनर्विकासाबाबत विश्वास वाढेल; धारावीच्या भविष्यातील रूपाचे होणार दर्शन – मुख्यमंत्री फडणवीस

October 2, 2026
कल्याणमध्ये संत राममारुती महाराजांचा १०८वा पुण्यतिथी उत्सव; ४ हजार पुरणपोळ्यांचा महाभोग अर्पण

कल्याणमध्ये संत राममारुती महाराजांचा १०८वा पुण्यतिथी उत्सव; ४ हजार पुरणपोळ्यांचा महाभोग अर्पण

October 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (63)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,137)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (495)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,058)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,115)
  • मुंबई (3,534)
  • रत्नागिरी (60)
  • राजकीय (281)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (553)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

October 2, 2026
विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!

विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!

October 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

October 2, 2026
विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!

विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!

October 2, 2026
‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मुळे पुनर्विकासाबाबत विश्वास वाढेल; धारावीच्या भविष्यातील रूपाचे होणार दर्शन – मुख्यमंत्री फडणवीस

‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मुळे पुनर्विकासाबाबत विश्वास वाढेल; धारावीच्या भविष्यातील रूपाचे होणार दर्शन – मुख्यमंत्री फडणवीस

October 2, 2026
कल्याणमध्ये संत राममारुती महाराजांचा १०८वा पुण्यतिथी उत्सव; ४ हजार पुरणपोळ्यांचा महाभोग अर्पण

कल्याणमध्ये संत राममारुती महाराजांचा १०८वा पुण्यतिथी उत्सव; ४ हजार पुरणपोळ्यांचा महाभोग अर्पण

October 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION