• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

admin by admin
October 2, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्विक प्रताप आता सामाजिक कार्यामुळेही चर्चेत आला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील नदीचवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेची पुनर्बांधणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्याने घेतला आहे. केवळ शाळेची इमारत उभारणे हा त्याचा उद्देश नसून, ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांच्यासाठी उज्ज्वल भविष्याची दारे खुली व्हावीत, ही त्यामागील भूमिका आहे. समाजाचे काहीतरी देणे लागते, या भावनेतून पृथ्विक हा उपक्रम राबवत असून, शिक्षणाच्या माध्यमातून मुलांमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, यासाठी तो प्रयत्नशील आहे. ‘परिजात’ संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत असून, ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

नदीचवाडी येथील जिल्हा परिषद शाळा कमी पटसंख्येमुळे बंद होण्याच्या मार्गावर होती. मात्र, वीटभट्टीवरील कामगार आणि मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांतील मुलांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आल्याने शाळेची पटसंख्या वाढून ती सध्या २४ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. या शाळेची पुनर्बांधणी करण्यासोबतच परिसरातील विकासकामांनाही गती दिली जाणार आहे. पृथ्विक प्रतापने सांगितले की, आपली छोटीशी मदतही एखाद्या विद्यार्थ्याचे आयुष्य बदलू शकते आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्याला नवीन संधी मिळू शकतात. या उपक्रमासाठी स्वप्नील पाथरे आणि ‘परिजात’ संस्थेचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे. शाळा उभी करणे हा केवळ पहिला टप्पा असून, त्या शाळेतून शिकणाऱ्या प्रत्येक मुलाला पुढे जाण्याची संधी मिळावी, हा आपल्या उपक्रमाचा खरा उद्देश असल्याचे पृथ्विकने स्पष्ट केले. ग्रामीण शिक्षणाला बळ देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, अनेकांना शिक्षण क्षेत्रात योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करणारा ठरत आहे.

Previous Post

विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

October 2, 2026
विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!

विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!

October 2, 2026
‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मुळे पुनर्विकासाबाबत विश्वास वाढेल; धारावीच्या भविष्यातील रूपाचे होणार दर्शन – मुख्यमंत्री फडणवीस

‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मुळे पुनर्विकासाबाबत विश्वास वाढेल; धारावीच्या भविष्यातील रूपाचे होणार दर्शन – मुख्यमंत्री फडणवीस

October 2, 2026
कल्याणमध्ये संत राममारुती महाराजांचा १०८वा पुण्यतिथी उत्सव; ४ हजार पुरणपोळ्यांचा महाभोग अर्पण

कल्याणमध्ये संत राममारुती महाराजांचा १०८वा पुण्यतिथी उत्सव; ४ हजार पुरणपोळ्यांचा महाभोग अर्पण

October 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (63)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,137)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (495)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,058)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,115)
  • मुंबई (3,534)
  • रत्नागिरी (60)
  • राजकीय (281)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (553)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

October 2, 2026
विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!

विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!

October 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

October 2, 2026
विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!

विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!

October 2, 2026
‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मुळे पुनर्विकासाबाबत विश्वास वाढेल; धारावीच्या भविष्यातील रूपाचे होणार दर्शन – मुख्यमंत्री फडणवीस

‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मुळे पुनर्विकासाबाबत विश्वास वाढेल; धारावीच्या भविष्यातील रूपाचे होणार दर्शन – मुख्यमंत्री फडणवीस

October 2, 2026
कल्याणमध्ये संत राममारुती महाराजांचा १०८वा पुण्यतिथी उत्सव; ४ हजार पुरणपोळ्यांचा महाभोग अर्पण

कल्याणमध्ये संत राममारुती महाराजांचा १०८वा पुण्यतिथी उत्सव; ४ हजार पुरणपोळ्यांचा महाभोग अर्पण

October 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION