• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

महापालिका आयुक्तांच्या इतर प्राधिकरणांना सुचना; ठाणे महापालिकेप्रमाणेच १२ तासांच्या आत खड्डे बुजवा

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 10, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाणे आणि घोडबंदर भागातील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यां‌वरून पालिकेच्या कारभारावर टिका होऊ लागली असून त्याची गंभीर दखल घेऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी तातडीने बैठक घेतली. ठाणे महापालिकेप्रमाणेच १२ तासांच्या आत खड्डे बुजविण्याचे नियोजन करा, अशा सुचना त्यांनी प्राधिकरणांना दिल्या आहेत. तसेच नागरिकांच्या तक्रारीची वाट पहात बसू नका, खड्डे दिसले की बुजवा, अशा सुचनाही त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

यंदाच्या पावसाळ्यात ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा यासाठी पालिकेने रस्ते नुतनीकरणाची मोहिम हाती घेतली. राज्य सरकारने दिलेल्या ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून २८३ रस्त्यांच्या बांधणीची कामे सुरू आहेत. त्यापैकी काही कामे पुर्ण झाली आहे तर, काही कामे अपुर्णावस्थेत आहेत. या कामांमुळे शहराच्या अंतर्गत भागातील प्रवास काही प्रमाणात खड्डेमुक्त झाला असला तरी, शहरातील महामार्गांवर पडलेल्या खड्ड्यांमधून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे, शहरातून जाणारे महामार्ग हे विविध प्राधिकरणांच्या अखत्यारित येतात. परंतु हे रस्ते पालिका हद्दीत येतात. त्यामुळे त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून पालिकेवर टिका होते. दरवर्षी हे चित्र दिसून येते. यंदाही हे चित्र कायम आहे. ठाणे शहरातून जाणारा मुंबई-नाशिक आणि घोडबंदर भागातून जाणारा मुंबई-अहमदाबाद हे दोन महामार्ग शहर आणि शहराबाहेरील वाहतूकीसाठी महत्वाचे मानले जातात. या मार्गावरून सतत अवजड वाहनांची वाहतुक सुरू असते. मेट्रो प्रकल्प उभारणीमुळे दोन्ही महामार्गावरील रस्ते अरुंद झाले आहेत. यामुळे याठिकाणी कोंडीची समस्या निर्माण होते. हे दोन्ही महामार्ग आणि त्यावरील उड्डाणपुल विविध प्राधिकरणांच्या अखत्यारित येतात. त्यामध्ये मंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा समावेश आहे. घोडबंदर भागातील महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत परिसरात खड्डे पडले आहेत.

याशिवाय, कापुरबावडी उड्डाण पुलाजवळही खड्डे पडले आहेत. नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी इतर प्राधिकरणांच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाकडून ही कामे सुरू करण्यात आली असली तरी, संबंधित प्राधिकरणांकडून मात्र खड्ड्यांकडे दुर्लक्ष होताना दिसून येत होते. या खड्ड्यांवरून टिका होऊ लागल्याने आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी तातडीने बैठक घेऊन त्यांना ठाणे महापालिकेप्रमाणेच १२ तासांच्या आत खड्डे बुजविण्याचे नियोजन करा, अशा सुचना दिल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

Previous Post

जपान, थायलंडमधील नागरिकांना मुंबई विमानतळावर परदेशी चलनासह केली अटक

Next Post

तीन नव्या मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळा सुरू

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

तीन नव्या मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळा सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

April 20, 2026
सोशल मीडियावरील बेकायदेशीर मजकुरावर निवडणूक आयोगाची कारवाई

सोशल मीडियावरील बेकायदेशीर मजकुरावर निवडणूक आयोगाची कारवाई

April 20, 2026
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,204)
  • मुंबई (2,975)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

April 20, 2026
सोशल मीडियावरील बेकायदेशीर मजकुरावर निवडणूक आयोगाची कारवाई

सोशल मीडियावरील बेकायदेशीर मजकुरावर निवडणूक आयोगाची कारवाई

April 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

April 20, 2026
सोशल मीडियावरील बेकायदेशीर मजकुरावर निवडणूक आयोगाची कारवाई

सोशल मीडियावरील बेकायदेशीर मजकुरावर निवडणूक आयोगाची कारवाई

April 20, 2026
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION