• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

जपान, थायलंडमधील नागरिकांना मुंबई विमानतळावर परदेशी चलनासह केली अटक

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 10, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : परदेशी चलन बेकायदेशिररित्या थायलंडला घेऊन जाणाच्या प्रयत्नात असलेल्या दोन परदेशी नागरिकांना सीमाशुल्क विभागाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून अटक केली. अटक आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडून सव्वाकोटी रुपये किंमतीचे अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले असून याप्रकरणी दोघांविरोधात सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकोटो टानी (४७) व गुन्यापुनईसा फूनासेट (४१) अशी अटक करण्यात आलेल्या परदेशी नागरिकांची नावे आहेत. यातील टानी हा जपान येथील ओसाका येथील रहिवासी आहे, तर फूनासेह ही महिला थायलंडमधील बँकॉकमधील रहिवासी असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दोघांकडून १०० अमेरिकन डॉलरच्या १,४१५ नोटा जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत एक कोटी १५ लाख ३९ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थाय एअरवेजच्या विमानातून बँकॉकला जाणारे दोन परदेशी नागरिक बेकायदेशिररित्या परदेशी चलन घेऊन जात असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तवार्ता कक्षाला (एआययू)  मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर सापळा रचला होता.

दोन परदेशी नागरिकांच्या हालचाली संशयास्पद वाटताच सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडील निळ्या रंगाच्या पिशवीत १,४१५ अमेरिकन डॉलर सापडले. त्याबाबत चौकशी केली असता दोघांनीही सीमाशुल्क विभागाला कोणतेही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यानंतर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी परदेशी चलन जप्त केले. तसेच या दोन्ही परदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी परदेशी चलनाची तस्करी करीत असल्याचे मान्य केल्यानंतर शनिवारी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही अटक केली. याप्रकरणी सीमाशुल्क कायद्यासह फेमा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही या दोघांनी परदेशी चलनाची तस्करी केली होती का? याबाबत सीमाशुल्क अधिकारी अधिका चौकशी करीत आहेत.

Previous Post

डोंबिवलीत चालकांची दररोजच्या रिक्षा तपासणी मोहिमेमुळे पळापळ

Next Post

महापालिका आयुक्तांच्या इतर प्राधिकरणांना सुचना; ठाणे महापालिकेप्रमाणेच १२ तासांच्या आत खड्डे बुजवा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महापालिका आयुक्तांच्या इतर प्राधिकरणांना सुचना; ठाणे महापालिकेप्रमाणेच १२ तासांच्या आत खड्डे बुजवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,120)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (489)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,019)
  • मुंबई (3,472)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION