• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

डोंबिवलीत चालकांची दररोजच्या रिक्षा तपासणी मोहिमेमुळे पळापळ

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 10, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : डोंबिवली शहराच्या विविध भागात दररोज वाहतूक विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे रिक्षा तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. रिक्षा चालकांकडे गणवेश, वाहनाची कागदपत्रे नसतील तर त्याला घटनास्थळीच ई चलान पध्दतीने दंड ठोठावण्यात येत आहे. मागील तीन दिवसाच्या कालावधीत सुमारे तीन लाखाचा दंड चालकांकडून वसूल करण्यात आला. ही तपासणी मोहीम अचानक सुरू करण्यात येते. त्यामुळे कागदपत्र जवळ नसलेले, गणवेशात नसलेले, भंगार रिक्षा प्रवासी वाहतुकीसाठी वापरणारे रिक्षा चालक कारवाई पथकाच्या तावडीत सापडत आहेत. अशा रिक्षा चालकांना ई चलान पध्दतीने त्याने केलेल्या गुन्ह्याप्रमाणे दंड ठोठावला जात आहे, असे डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.

रिक्षा चालकांनी वाहतूक नियमांचे, मोटार वाहन कायद्याचे पालन करुन प्रवासी वाहतूक करावी. कोणत्या अनावश्यक गोष्टी टाळाव्यात या जनजागृतीचा भाग म्हणून दोन दिवसापूर्वी वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त मंदार धर्माधिकारी यांच्या हस्ते रिक्षा, इतर वाहन चालकांना माहिती पत्रके देण्यात आली आहेत. तरीही वाहन चालक वाहने चालविताना नियमभंग करत असल्याने वाहन चालकांविरुध्द कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. साहाय्यक आयुक्त धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या कारवाईच्यावेळी १८१ वाहन चालकांवर ई चलानव्दारे कारवाई करुन एक लाखाचा दंड वसूल करण्यात आला.

उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, डोंबिवली वाहतूक विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे डोंबिवलीत वाहन तपासणी मोहीम राबविली. इंदिरा गांधी चौक, विष्णुनगर मासळी बाजार चौक, दिनदयाळ चौक, वर्दळीच्या रस्त्यावर अचानक वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येऊन ८६ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. या चालकांकडून दोन लाख ५६ हजार रुपयांचा दंड ई चलानव्दारे वसूल करण्यात आला, अशी माहिती पोलीस निरीक्षक गित्ते यांनी दिली. या कारवाईमुळे रेल्वे प्रवेशव्दार, वाहनतळ सोडून रिक्षा प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा चालक गायब होत आहेत. “वाहतुकीचे नियम पाळून वाहने चालवा. दंड रकमा वाढल्या आहेत याची जाणीव करुन देऊनही वाहन चालक चालक बेशिस्तीने वाहने चालवितात. यामुळे अपघाताची भीती असते. हे टाळण्यासाठी बेशिस्त वाहन चालकांवर आक्रमकपणे कारवाई मोहीम सुरू केली आहे. ”

Previous Post

मुंबई पोलिसांनी केला हजारो महिलांच्या तक्रारीचा निपटारा

Next Post

जपान, थायलंडमधील नागरिकांना मुंबई विमानतळावर परदेशी चलनासह केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

जपान, थायलंडमधील नागरिकांना मुंबई विमानतळावर परदेशी चलनासह केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION