• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

तीन नव्या मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळा सुरू

मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत ११ सीबीएसई शाळा सुरू केल्या असून गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 11, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत ११ सीबीएसई शाळा सुरू केल्या असून गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने या शैक्षणिक वर्षापासून आणखी तीन सीबीएसई शाळा मुंबईत सुरू केल्या आहेत. यापैकी दोन शाळा चेंबूरमध्ये, तर एक शाळा कांदिवलीत आहे. चेंबूरमधील महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळांची संख्या तीन झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने २०२० मध्ये जोगेश्वरी पूर्व येथील पूनमनगरमधील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये पहिली सीबीएसईची शाळा सुरू केली. या शाळेला मिळालेला प्रतिसाद पाहून महानगरपालिकेने आर्थिकदृट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून मुंबई अन्य ठिकाणी सीबीएससीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. महानगरपालिकेने २०२१ मध्ये आणखी दहा ठिकाणी सीबीएसई शाळा सुरू केल्या. तसेच आयसीएसई, आयबी आणि केंब्रीज आयजीसीएसई या बोर्डांची प्रत्येकी एक शाळा सुरू केली. या शाळांना वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन गेल्यावर्षी महानगरपालिकेने सीबीएसई शाळेतील छोटा शिशू व बालवाडी वर्गाची एकेक तुकडी वाढवली होती. त्यामुळे ९६० जागा वाढल्या होत्या. मात्र तरीही सीबीएसई शाळांची मागणी वाढत असून मुंबईत आणखी सीबीएसई शाळा सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे.

महानगरपालिकेच्या शाळांमध्ये केंद्रीय व आंतराष्ट्रीय मंडळाच्या शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांचा ओघ प्रचंड वाढला आहे. अन्य मंडळांच्या खाजगी शाळांचा खर्च परवडत नसल्यामुळे सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील मुलांना या शाळांमध्ये जाता येत नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई आणि आंतरराष्ट्रीय मंडळाच्या शाळांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून मग लॉटरी काढली जाते. त्यामुळे या शाळांची संख्या वाढवण्याचा महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा प्रयत्न होता. त्यानुसार प्रत्येक प्रशासकीय विभागात किमान एक सीबीएसई शाळा सुरू करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. मात्र या शैक्षणिक वर्षापासून तीन नवीन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळांची संख्या १३ झाली आहे.

या तीन ठिकाणी सीबीएसईच्या नवीन शाळा

१) मुंबई पब्लिक स्कूल, आणिक गाव, जिजामाता नगर, चेंबूर पश्चिम

२) मुंबई पब्लिक स्कूल, एम. जी क्रॉस रोड, साईनगर, कांदिवली पश्चिम

३) मुंबई पब्लिक स्कूल, आशिष तलाव, वडवली, आरसीएफ, चेंबूर

सध्या या शाळांमध्ये सीबीएसईची शाळा

भवानी शंकर रोड पालिका शाळा, काणेनगर मनपा शाळा, प्रतीक्षानगर मनपा शाळा, दिंडोशी मनपा शाळा, जनकल्याण मनपा शाळा (मालाड), तुंगा व्हिलेज शाळा (कु र्ला), राजावाडी मनपा शाळा (विद्याविहार), अझीझबाग मनपा शाळा (चेंबूर), हरियाली व्हिलेज मनपा शाळा (विक्रोळी पूर्व), मिठागर शाळा (मुलुंड पूर्व).

Previous Post

महापालिका आयुक्तांच्या इतर प्राधिकरणांना सुचना; ठाणे महापालिकेप्रमाणेच १२ तासांच्या आत खड्डे बुजवा

Next Post

८० कोटी रुपयांच्या फसणुकीप्रकरणी गुन्हा दाखल; सीबीआयची मुंबईसह गाझीयाबाद व हिमाचल प्रदेशात शोध मोहीम

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

८० कोटी रुपयांच्या फसणुकीप्रकरणी गुन्हा दाखल; सीबीआयची मुंबईसह गाझीयाबाद व हिमाचल प्रदेशात शोध मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

April 20, 2026
नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

April 20, 2026
मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

April 20, 2026
सोशल मीडियावरील बेकायदेशीर मजकुरावर निवडणूक आयोगाची कारवाई

सोशल मीडियावरील बेकायदेशीर मजकुरावर निवडणूक आयोगाची कारवाई

April 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,205)
  • मुंबई (2,976)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

April 20, 2026
नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

April 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

April 20, 2026
नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

April 20, 2026
मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

April 20, 2026
सोशल मीडियावरील बेकायदेशीर मजकुरावर निवडणूक आयोगाची कारवाई

सोशल मीडियावरील बेकायदेशीर मजकुरावर निवडणूक आयोगाची कारवाई

April 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION