• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

२० नोव्हेंबरला मुंबईत कामगारांना पगारी सुट्टी द्या; मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश

भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणतेही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा अन्य कोणत्याही आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी म्हणजे २० नोव्हेंबर रोजी सुट्टी द्यावी.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 7, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा येथील सर्व व्यवसाय, व्यापार, उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या आणि संस्था, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले कामगार, कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना विधानसभा सार्वत्रिक सुट्टी देणे बंधनकारक राहणार आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या नियोक्त्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या निर्देशांनुसार, मुंबई क्षेत्रात (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अभिनव उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यामधील सर्व मतदारांना विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निर्देश जारी करण्यात आले आहेत. भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणतेही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा अन्य कोणत्याही आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी म्हणजे २० नोव्हेंबर रोजी सुट्टी द्यावी. सर्व उद्योग समूह, महामंडळ, कंपन्या आणि संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना हा नियम लागू राहणार आहे. तसेच, या सुट्टीच्या बदल्यात संबंधित व्यक्तीच्या वेतनात कोणत्याही प्रकारची कपात करता येणार नाही. या नियमांचे किंवा तरतुदींचे कोणत्याही नियोक्त्याने उल्लंघन केल्यास त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कारवाई केली जाणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (ख) नुसार, एखाद्या मतदाराची नोकरीवरील अनुपस्थिती ही तो ज्या नोकरीवर असेल त्या नोकरीच्या संदर्भात धोकादायक किंवा हानिकारक ठरणार असेल, अशा कोणत्याही मतदारावर उल्लंघनात्मक कारवाई केली जाणार नाही. तसेच अपवादात्मक परिस्थितीत कामगार, कर्मचारी, अधिकारी आदींना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास त्यांना किमान चार तासांची सवलत देता येईल. परंतु, अशाप्रकारच्या सवलत प्रकरणांमध्ये, जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. सुट्टी किंवा सवलत प्राप्त न झाल्याने एखाद्या व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित नियोक्त्याविरोधात योग्य कारवाई करण्यात येईल. त्यामुळे, उद्योग विभाग अंतर्गत येणारे सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आदी आस्थापनांनी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून दिलेल्या या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देशही भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

Previous Post

उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर; महिला, शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी महायुतीच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी महायुतीच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

July 30, 2026
२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

July 30, 2026
राज्यातील शाळांमध्ये जंक फूडवर कडक बंदी; FDA ॲक्शन मोडमध्ये!

राज्यातील शाळांमध्ये जंक फूडवर कडक बंदी; FDA ॲक्शन मोडमध्ये!

July 30, 2026
‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,021)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,743)
  • मुंबई (3,314)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (271)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

July 30, 2026
२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

July 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

July 30, 2026
२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

२००९ च्या निवडणूक वादावरून ठाकरे-शिंदेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ व ६ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

July 30, 2026
राज्यातील शाळांमध्ये जंक फूडवर कडक बंदी; FDA ॲक्शन मोडमध्ये!

राज्यातील शाळांमध्ये जंक फूडवर कडक बंदी; FDA ॲक्शन मोडमध्ये!

July 30, 2026
‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION