• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

२०० हून अधिक कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत बेकायदा फलक

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत २०० हून अधिक बेकायदा जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. या फलकांना कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या नाहीत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 15, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत २०० हून अधिक बेकायदा जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. या फलकांना कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या नाहीत. बहुतांशी बेकायदा फलक माजी नगरसेवकांच्या आशीर्वादाने लावण्यात येत आहेत. या बेकायदा फलकांवर स्वताचा ताबा ठेऊन काही राजकीय मंडळी या माध्यमातून पालिकेला अंधारात ठेऊन व्यवसाय करत असल्याची माहिती काही नोंदणीकृत जाहिरात कंपन्यांच्या मालक, अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. घाटकोपर येथे फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक निष्पापांचे जीव गेले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन आता जागे झाले आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कल्याण पूर्व, शिळफाटा रस्ता आणि काटई भागात सर्वाधिक बेकायदा फलक लावले जात आहेत. हे सर्व फलक काही माजी नगरसेवक, राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने लावले जातात. अशाप्रकारे फलकासाठी जागा अडवून तेथे मोबदला घेऊन इतरांना जाहिराती लावण्यास मुभा द्यायची असे प्रकार कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे नोंदणीकृत जाहिरातदार कंपन्यांच्या मालक, अधिकाऱ्यांनी सांगितले. कल्याण, डोंबिवलीत राजकीय वजनदार मंडळी ज्या भागात अधिक आहेत. तेथे बेकायदा फलकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्या फलकांवर वर्षभर याच मंडळींचे, त्यांचे समर्थक यांचे वाढदिवस, इतर उपक्रमांचे कार्यक्रम, प्रतिमा सतत झळकवल्या जातात, असे सुत्राने सांगितले. पालिका अधिकाऱ्यांनी अशा बेकायदा फलकांवर कारवाई केली तर त्यांना राजकीय मंडळी दबाव आणून ती कारवाई थांबविण्यास भाग पाडतात. या माहितीला काही पालिका अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

काही जाहिरात कंपन्या कल्याण डोंबिवली पालिकेकडून रस्त्यांवर फलक लावण्यासाठी दर भरणा करून जागा निश्चित करतात. फलकाच्या एका बाजुला लावण्यात येणाऱ्या फलकाचा दर कंपन्यांनी पालिकेकडे भरणा केलेला असतो, पण काही जाहिरातदार फलकाच्या दुसऱ्या बाजुला पालिकेला अंधारात ठेऊन जाहिराती लावून स्वताचा आर्थिक फायदा करतात आणि पालिकेचे आर्थिक नुकसान करत असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. घाटकोपर मधील फलक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता विभागाने पालिका हद्दीतील धोकादायक, अतिधोकादायक फलकांची पाहणी करून अशा धोकादायक फलकांवर मालमत्ता विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मालमत्ता विभागाचे उपायुक्त धर्येशील जाधव यांनी दिली. मालमत्ता विभागाकडून १८२ जाहिरात फलकांना परवानगी देण्यात आली आहे. अशा फलकांमुळे पावसाळ्यात कोणताही धोका नको म्हणून अशा सर्व फलकांची जाहिरातदार कंपन्यांच्या मालकांनी संरचनात्मक तपासणी करून तो अहवाल मालमत्ता विभागाकडे दाखल करावा. परवानगी व्यतिरिक्त असलेल्या फलकांवर कारवाई करण्याचे आदेश प्रभाग साहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत, असे उपायुक्त जाधव यांनी सांगितले.

पालिका हद्दीत मालमत्ता विभागाच्या परवानगी शिवाय लावण्यात आलेल्या फलकांवर कारवाई केली जाणार आहे. अधिकृत फलक लावणाऱ्या कंपन्यांना संरचनात्मक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. -धर्येशील जाधव, उपायुक्त, मालमत्ता विभाग.

Previous Post

पुण्यातील ३४९ होर्डिंगचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ही नसल्याची माहिती उघड; ८५ होर्डिंग बेकायदा

Next Post

पुण्यातील मुजोर रिक्षाचालकांच्या तक्रारीसाठी प्रवाशांकडून ‘व्हॉट्सअ‍ॅप’ क्रमांकाची मागणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुण्यातील मुजोर रिक्षाचालकांच्या तक्रारीसाठी प्रवाशांकडून 'व्हॉट्सअ‍ॅप' क्रमांकाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (43)
  • पालघर (60)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION