• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुण्यातील मुजोर रिक्षाचालकांच्या तक्रारीसाठी प्रवाशांकडून ‘व्हॉट्सअ‍ॅप’ क्रमांकाची मागणी

मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात तक्रारीसाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ क्रमांक सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 15, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

 पुणे : रिक्षाचालकांच्या विरोधातील तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मीटरपेक्षा जास्त भाडे आकारणे, जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांसोबत अरेरावी करणे आदी तक्रारींचा समावेश आहे. रिक्षाचालकांच्या विरोधात तक्रार करण्याची पद्धत सोपी नसल्यामुळे ‘प्रादेशिक परिवहन विभागा’कडे (आरटीओ) एखादीच तक्रार येते. या पार्श्वभूमीवर मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात तक्रारीसाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ क्रमांक सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात आईला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी जाणाऱ्या महिलेला रिक्षाचालकाने उद्धट वर्तन करून भररस्त्यात उतरवले; तसेच, तिच्याकडून जादा भाडेही आकारले, अशा आशयाची तक्रार ‘आरटीओ’ कार्यालयात नोंदविण्यात आली. संबंधित महिलेने रिक्षाचालकाची रितसर तक्रार केली असून, ‘आरटीओ’ने चौकशीही हाती घेतली आहे. रिक्षाचालकांकडून वाईट अनुभव येणारा प्रत्येक ग्राहक ‘आरटीओ’मध्ये जाऊन तक्रार नोंदवेलच अशी शक्यता नाही. त्यामुळे रिक्षाचालकांविरोधात खूपच कमी तक्रारी येतात. तक्रारी येत नसल्यामुळे कारवाई करता येत नसल्याचे ‘आरटीओ’चे अधिकारी सांगतात.

मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात दरमहा एखादीच तक्रार नोंदवली जाते. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. त्यातच तक्रार करण्याची पद्धत अतिशय किचकट आहे. ही पद्धत सुलभ केल्यास नागरिक तक्रारी नोंदविण्यास पुढे येतील. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सहजरीत्या तक्रारी करता याव्यात, यासाठी ‘आरटीओ’ने ‘व्हॉट्सअ‍ॅप’ क्रमांक सुरू करावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

सध्या तक्रार कशी करता येईल?

– एखाद्या रिक्षाचालकाने जास्त भाडे आकारले, उद्धट वर्तन केले किंवा भाडे नाकारले तर संबंधिताची तक्रार ‘आरटीओ’च्या ‘rto.१२-mh@gov.in’ या ई-मेल आयडीवर  करता येते.
– याशिवाय नागरिक स्वतः ‘आरटीओ’मध्ये जाऊन आवक-जावक विभागात कागदावर लिहून तक्रार करू शकतात.
– त्यानंतर संबंधित रिक्षाचालकाला नोटीस देऊन कारवाई करण्यात येते.
– त्यामध्ये दंडात्मक कारवाईबरोबरच रिक्षा परमिट काही दिवस रद्द करण्याची कारवाई होते.

 

Previous Post

२०० हून अधिक कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत बेकायदा फलक

Next Post

एमएमआरसीकडून चाचणीपूर्व चाचणीला सुरुवात; मेट्रो गाड्या आरे – दादर दरम्यान धावू लागल्या

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

एमएमआरसीकडून चाचणीपूर्व चाचणीला सुरुवात; मेट्रो गाड्या आरे – दादर दरम्यान धावू लागल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,198)
  • मुंबई (3,585)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION