• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

बोगस ‘लाडक्या बहिणीं’वर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; अपात्र सरकारी कर्मचाऱ्यांचे थेट निलंबन!

admin by admin
June 27, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
बोगस ‘लाडक्या बहिणीं’वर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; अपात्र सरकारी कर्मचाऱ्यांचे थेट निलंबन!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांविरोधात राज्य सरकारने आणखी कठोर भूमिका घेत कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. योजनेचा नियमबाह्य लाभ घेणाऱ्या महिला सरकारी कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून, अशा अपात्र लाभार्थ्यांना आतापर्यंत वितरित करण्यात आलेल्या अनुदानाची वसुलीही करण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, योजनेच्या नियमांनुसार वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेले कुटुंब तसेच सरकारी कर्मचारी या योजनेसाठी पात्र नाहीत. तरीही तपासणीदरम्यान काही महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करून या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्याविरोधात विभागीय कारवाई सुरू करण्यात आली असून, संबंधितांकडून वितरित अनुदानाची रक्कम परत मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी विविध शासकीय विभागांच्या नोंदींची छाननी सुरू असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

योजनेच्या फेरतपासणीदरम्यान आणखी काही गंभीर अनियमितताही उघडकीस आल्या आहेत. काही पुरुषांनी महिलांच्या नावाने बनावट खाती तयार करून तसेच बँक खात्यांशी संबंधित तांत्रिक त्रुटींचा गैरफायदा घेत या योजनेचा लाभ घेतल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकारांची सखोल चौकशी सुरू असून संबंधितांविरोधात आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय लाभार्थ्यांच्या बँक खात्यांची पडताळणी अधिक काटेकोर करण्यात आली असून, योजनेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. ज्या लाभार्थी महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेले नाही, त्यांच्या बँक खात्यांमध्ये पुढील हप्त्यांचे वितरण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, बँक खात्यांचा गैरवापर रोखणे, बनावट लाभार्थ्यांना आळा घालणे आणि योजनेचा लाभ केवळ पात्र व गरजू महिलांपर्यंतच पोहोचावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखण्यासाठी आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर रोखण्यासाठी शासनाकडून सातत्याने पडताळणी मोहीम राबविण्यात येत असून, भविष्यातही अपात्र लाभार्थ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. शासनाच्या या भूमिकेमुळे नियमबाह्य पद्धतीने लाभ घेणाऱ्यांना मोठा दणका बसणार असून, पात्र महिलांपर्यंत योजनेचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Previous Post

तुकाराम मुंढेंचा आणखी एक दणका; रक्ताच्या नावाखाली त्रुटींचा कारभार करणाऱ्या जे. जे. रक्तपेढीला टाळे!

Next Post

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

August 14, 2026
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

August 14, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

August 13, 2026
स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

August 13, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,105)
  • गॅलरी (5)
  • जालना (5)
  • ठाणे (481)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,832)
  • मुंबई (3,372)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (57)
  • राष्ट्रीय (502)
  • वसई-विरार (55)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

August 14, 2026
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

August 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

August 14, 2026
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

August 14, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

August 13, 2026
स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

August 13, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION