• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांसाठी गुड न्यूज; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण

मुंबई लोकलने महिला प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. या महिलांसाठी एक गुड न्यूज आहे. मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या दोन महिन्यांत ही सुविधा सुरु होणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 30, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकांवर ‘वूमेन पावडर रूम’ अर्थात, सौंदर्य प्रसाधनगृह उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. येत्या दोन महिन्यांत महिला प्रवाशांसाठी सौंदर्य प्रसाधनगृहाची ही सुविधा सुरू होणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोकमान्य टिळक टर्मिनस (फलाट क्रमांक एक जवळ), कांजूरमार्ग (फलाट क्रमांक वन-ए), मुलुंड (पश्चिम), मानखुर्द (फलाट क्रमांक एक), चेंबूर (फलाट क्रमांक एक) घाटकोपर (फलाट क्रमांक एक) आणि ठाणे (फलाट क्रमांक दोन) या सात स्थानकांत ही सौंदर्य प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत. दर्जेदार स्वच्छतागृहांसह सौंदर्य साहित्यांचे विक्री दालन, कॉफीशॉप, शिशुंच्या स्तनपानासह डायपर बदलण्यासाठी स्वतंत्र जागा या सुविधादेखील महिलांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. मोफत वायफाय, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि शहरातील अन्य सौंदर्य प्रसाधनगृहांचा शोध घेण्यासाठी ॲप अशा सुविधा महिला प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. स्थानकातील प्रवासी वर्दळीला अडथळा निर्माण होणार नाही अशा ठिकाणी प्रत्येक स्थानकांवर २०० चौरस फुटांची जागा यासाठी संबंधितांना देण्यात आली आहे. सौंदर्य प्रसाधनगृहांसाठी पाच वर्षांचा करार करण्यात आला आहे. संबंधित कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आला आहे. दोन महिन्यांच्या आत सौंदर्य प्रसाधनगृह उभारणे बंधनकारक आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महिलांसाठी असलेल्या बहुतांश सार्वजनिक स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याने ४८ टक्के महिला असमाधानी आहेत. यामुळे महिलांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणातील स्वच्छतागृह उपलब्ध व्हावे यासाठी आधुनिक स्वच्छतागृह तयार करण्यात येत आहेत. घाटकोपर मेट्रो स्थानकात सौंदर्य प्रसाधनगृहे वापरात असून महिला प्रवाशांकडून या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त होत आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Previous Post

पोलिसांकडून डीआरआयच्या कार्यालयातून कागदपत्रांसह पळ काढलेल्या आरोपीचा शोध सुरू

Next Post

यूकेतील संग्रहालयाशी करार, केवळ तीन वर्षांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

यूकेतील संग्रहालयाशी करार, केवळ तीन वर्षांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

September 14, 2026
२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

September 14, 2026
गणेशोत्सवात जरांगे पाटलांची मुंबईकडे कूच; १९ सप्टेंबरला आंदोलनाची घोषणा, पण पोलिसांचा नकार!

गणेशोत्सवात जरांगे पाटलांची मुंबईकडे कूच; १९ सप्टेंबरला आंदोलनाची घोषणा, पण पोलिसांचा नकार!

September 14, 2026
राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला मोठा प्रतिसाद; ४३२ मंडळांची दावेदारी

राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला मोठा प्रतिसाद; ४३२ मंडळांची दावेदारी

September 14, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (14)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,987)
  • मुंबई (3,455)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (529)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

September 14, 2026
२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

September 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOचा दणका; ९१९ वाहनचालकांवर कारवाई!

September 14, 2026
२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

२१ राज्यांत ‘UCC’ लागू करणार, एक-एक घुसखोर शोधून हाकलणार! – अमित शाहांचा मुंबईतून थेट अन् कडक इशारा

September 14, 2026
गणेशोत्सवात जरांगे पाटलांची मुंबईकडे कूच; १९ सप्टेंबरला आंदोलनाची घोषणा, पण पोलिसांचा नकार!

गणेशोत्सवात जरांगे पाटलांची मुंबईकडे कूच; १९ सप्टेंबरला आंदोलनाची घोषणा, पण पोलिसांचा नकार!

September 14, 2026
राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला मोठा प्रतिसाद; ४३२ मंडळांची दावेदारी

राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला मोठा प्रतिसाद; ४३२ मंडळांची दावेदारी

September 14, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION