• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

भिवंडीतील अमेझॉनच्या गोदामावर FDAची धाड; दीड टन कालबाह्य अन्नसाठा जप्त, परवाना निलंबित!

admin by admin
June 26, 2026
in गुन्हेगारी, ठाणे, महाराष्ट्र
0
भिवंडीतील अमेझॉनच्या गोदामावर FDAची धाड; दीड टन कालबाह्य अन्नसाठा जप्त, परवाना निलंबित!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : अन्न व औषध प्रशासनाने भिवंडीतील अमेझॉन रिटेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामावर मोठी कारवाई करत सुमारे दीड टन कालबाह्य अन्नसाठा जप्त केला असून, गोदामाचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा विभागाने ही कारवाई केली. या तपासादरम्यान मानवी आरोग्याशी संबंधित गंभीर अनियमितता उघडकीस आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या प्रकरणात गोदामाच्या सुविधा व्यवस्थापकासह आणखी एका संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ जून रोजी ठाणे अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने भिवंडीतील सरवली परिसरातील गोदामाची तपासणी केली असता सुमारे १,५०० किलो वजनाचा मुदतबाह्य, खराब झालेला आणि अस्वच्छ अन्नसाठा आढळून आला. यात अंडी, पाव, बिस्किटे, पीठ, तांदूळ तसेच इतर अन्नपदार्थांचा समावेश होता. प्राथमिक तपासात हा माल नियमानुसार नष्ट करण्याऐवजी नोंदीतून काढून टाकून पुन्हा स्थानिक बाजारात विक्रीसाठी पाठविण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या मालाची विल्हेवाट लावण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एका खासगी संस्थेने माल नष्ट केल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचेही तपासात समोर आले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी गंभीर तडजोड झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त योगेश ढाणे यांनी संबंधित गोदामाचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केला असून, तेथून होणारा अन्नपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याशिवाय कोनगाव पोलीस ठाण्यात गोदामाचे पश्चिम विभागीय सुविधा व्यवस्थापक सोमशेखर कोन्नुर आणि संबंधित खासगी संस्थेचे मालक रहमान के. यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने संबंधित गोदामही सील केले आहे. यापूर्वी भिवंडीतच सुमारे ४५ लाख रुपयांचा कालबाह्य अन्नसाठा जप्त करण्यात आला होता आणि त्या प्रकरणाची साखळी या गोदामाशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या कारवाईनंतर सर्व ई-वाणिज्य कंपन्या आणि अन्न व्यवसायिकांना स्पष्ट इशारा दिला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. मुदतबाह्य अन्नपदार्थ नियमानुसार नष्ट करण्याऐवजी बाजारात विक्रीसाठी आणल्याचे आढळल्यास संबंधितांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासह फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यभर अशा प्रकारच्या गैरप्रकारांविरोधात तपास आणि धाडींची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.

Previous Post

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

Next Post

‘ऑपरेशन सिंदूर’मधील बलिदान देणाऱ्या ‘त्या’ सहा हुतात्म्यांची नावे प्रथमच जाहीर!

admin

admin

Next Post
‘ऑपरेशन सिंदूर’मधील बलिदान देणाऱ्या ‘त्या’ सहा हुतात्म्यांची नावे प्रथमच जाहीर!

‘ऑपरेशन सिंदूर’मधील बलिदान देणाऱ्या ‘त्या’ सहा हुतात्म्यांची नावे प्रथमच जाहीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,073)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (64)
  • पालघर (43)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,534)
  • मुंबई (3,188)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (31)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION