• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

शहरात अमली पदार्थ विक्रीचा सुळसुळाट ! सहा महिन्यात ५४ कोटीचा साठा जप्त तर २१९ जणांना अटक

admin by admin
July 28, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मीरारोड : मिरा भाईंदर – वसई विरार शहरात अमली पदार्थ खरेदी- विक्रीचा मोठा सुळसुळाट पसरू लागला आहे. मागील सहा महिन्यात पोलिसांनी एकूण ८०३ गुन्हे दाखल करून जवळपास ५४ कोटींचा साठा जप्त केला आहे. यामध्ये अमली पदार्थाचे सेवन तसेच विक्री प्रकरणात २१८ जणांना अटक करण्यात आली आहे. शहरात गेल्या काही महिन्यापासून तरुण पिढी ही अमली पदार्थाच्या सेवनामुळे वाया जात असल्याची तक्रार येत आहे. प्रामुख्याने हे तरुण शहरातील कमी रहदारी असलेल्या ठिकाणी एकत्र येऊन या पदार्थाचे सेवन करत असतात.यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण असते. प्रामुख्याने पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासूनच ‘ से-नो- टू ड्रग्स’ ही मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. यासाठी नागरी सवांद सुरु करण्यात आला असून शाळा, महाविद्यालयात याबाबतच्या जनजागृतीवर अधिक भर दिला जात. यामध्ये पोलिसांनी आधुनिक उपक्रम देखील राबवले आहेत. तसेच अमली पदार्थाचे सेवन व विक्रेत्यांवर पोलिसांनी छापा टाकून ठोस कारवाई देखील केली आहे. मात्र मागील वर्षभरापासून पोलिसाची ही मोहीम थंडावल्याचे जाणवत आहे.

मिरा रोड येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणांनी हैदास घातल्याची तक्रार नुकतीच समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा ही मोहीम सक्त करून प्रमुख विक्रेत्यांना अटक करण्याचे सत्र सुरु केले आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अमली पदार्थ विरोधी पथकासह मधवर्ती गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी कारवाई करून तब्बल ५४ कोटी ९८ लाख २१० रुपयांचा अमली पदार्थांचा साठा मागील सहा महिन्यात जप्त केला.जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये जवळपास सर्वच अमली पदार्थांचा साठा आहे. या कारवाईत पोलिसांनी परजिल्ह्यात तसेच पर राज्यात जाऊन तेथे उभारण्यात आलेले कारखानेच उध्वस्थ केले आहेत. यात अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या ७०४ जणांवर केस नोंदवून ५५ जणांना अटक करण्यात आली आहे. तर ८०३ विक्रेत्यांवर छापा टाकून २१९ जणांना अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी कारवाई करताना जप्त केलेल्या साठ्यामध्ये एमडी, चरस, कोडीन पावडर यासारख्या महागड्या अमली पदार्थांचाही सामावेश आहे. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात गांजाचे ४६ तर एमडीचे ३६ प्रकरणे आहेत. याशिवाय चरस, कोकनचे प्रत्येकी ३ गुन्हाचा समावेश असून यात १६४ जणांना अटक करण्यात आली आहे. वसई विरार व मीरारोड अशा ठिकाणच्या भागात मोठ्या संख्येने नायजेरियन नागरिक वास्तव्यास आले आहेत. वसई, विरारमधील विशेषतः नालासोपारा भागात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यांच्या कृतीने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शहरात घडणाऱ्या अमली पदार्थ विरोधी कारवाया मध्ये नायजेरियन आणि परदेशी नागरिकांचा सहभाग असल्याचे असल्याचे गुन्ह्यातील तपासादरम्यान दिसून पोलिसांना आले आहे. अनेक अमली पदार्थांच्या कारवाया मध्ये नायजेरियन नागरिकच प्रमुख आरोपी सापडले आहेत. नुकताच नालासोपाऱ्यात ज्या मोठ्या कारवाया झाल्या त्यात तीनही आरोपी नायजेरियन असल्याचे आढळून आले होते. मात्र त्यावर निर्बंध घालण्यात ही पोलीस यंत्रणेला अपयश आले आहे. मध्यंतरी त्यांच्या या उपद्रवाला आळा घालण्यासाठी भाड्याने भर देताना आणि बेकायदा वास्तव्य असलेल्या नागरिकांची माहिती घरमालकाने पोलिस ठाण्यात देणे पोलिसांनी बंधनकारक केले होते. मात्र त्यानंतर ही अनेक परदेशी नागरिक विना परवाना शहरात राहत आहेत. त्यावर लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

१ जानेवारी २०२५ ते ३० जून २०२५ मधील पोलिसांनी केलेली कारवाई
प्रकार कारवाई अटक
सेवन – ७०४ – ५५
विक्री – ८०३ – २१९

Previous Post

धोबीघाट पुनर्विकास प्रकरणी उच्च न्यायालयाची दखल, कपडे वाळवण्याच्या जागेची तपासणी करण्याचे आदेश

Next Post

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाचा विस्तार; तिसऱ्या परिमंडळाची निर्मिती

admin

admin

Next Post

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाचा विस्तार; तिसऱ्या परिमंडळाची निर्मिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION