• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाचा विस्तार; तिसऱ्या परिमंडळाची निर्मिती

admin by admin
July 28, 2025
in नवी मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवीमुंबई : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पुनर्रचनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने बुधवारी शासन निर्णयाव्दारे नवी मुंबई आयुक्तालयात नवीन “परिमंडळ-२, बेलापूर” याची निर्मिती करुन यापूढे पनवेल हे तीसरे परिमंडळ म्हणून कामकाजात ओळखले जाणार आहे. नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, नागरीकरण, वाहतूक आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेली पोलीस यंत्रणा अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस ठाण्यांचे सुसूत्रीकरणाचा प्रस्ताव नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी शासनाकडे पाठविला होता. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात यापूर्वी वाशी (परिमंडळ १) आणि पनवेल (परिमंडळ २) या परिमंडळामधून कामकाज केले जात होते. नव्या शासन निर्णयानूसार बेलापूर या नवीन परिमंडळाला यापूढे परिमंडळ २ आणि पनवेल हे परिमंडळ ३ अशी ओळख मिळाली आहे. बेलापूर परिमंडळासाठी सरकारने एक पोलीस उपायुक्त आणि दोन सहाय्यक पोलीस आयुक्त पदांची मंजूरी दिली आहे. त्यासाठी दरवर्षी ३८.१८ लाख इतका खर्च येणार असून त्या खर्चाला सुद्धा मंजूरी देण्यात आली आहे. १४ जुलै रोजी झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे गृह विभागाचे उपसचिव रा.ता. भालवणे यांनी आदेशात म्हटले आहे.
या निर्णयानुसार परिमंडळांची नवीन रचना पुढीलप्रमाणे
परिमंडळ-१: वाशी
परिमंडळ-२: बेलापूर (नवीन)
परिमंडळ-३: पनवेल

Previous Post

शहरात अमली पदार्थ विक्रीचा सुळसुळाट ! सहा महिन्यात ५४ कोटीचा साठा जप्त तर २१९ जणांना अटक

Next Post

ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्यासह शाळा, उद्यान व अन्य ३० ठिकाणी चित्रीकरण करण्यास महापालिकेची मंजुरी

admin

admin

Next Post

ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्यासह शाळा, उद्यान व अन्य ३० ठिकाणी चित्रीकरण करण्यास महापालिकेची मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,196)
  • मुंबई (3,583)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION