• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मध्य रेल्वेकडून महामुंबईत सहा ठिकाणी जागेची चाचपणी सुरू; मुंबई परिसरात विकसित होत असलेल्या शहरांचा पर्यायही खुला

भारतीय रेल्वे मंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देशातील सर्व क्षेत्रीय रेल्वेच्या प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सध्याच्या उन्हाळी सुट्टीतील प्रवासी गर्दीबाबत दीर्घकालीन उपाय करण्याबाबत चर्चा झाली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 24, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सर्वसामान्यांचा रेल्वेप्रवास आरामदायी होण्याकरीता यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित झालेल्या शून्य प्रतीक्षायादीचे ध्येय गाठण्यासाठी भारतीय रेल्वेने पावले टाकली आहेत. मध्य रेल्वेवर चार ठिकाणी मेगा टर्मिनस उभारण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यासाठी महामुंबईतील सहा ठिकाणी जागेचा शोध सुरू झाला असून, शहरात जागेची अडचण आल्यास विकसित होत असलेल्या शहरांचा पर्यायही खुला ठेवण्यात आला आहे. भारतीय रेल्वे मंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देशातील सर्व क्षेत्रीय रेल्वेच्या प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सध्याच्या उन्हाळी सुट्टीतील प्रवासी गर्दीबाबत दीर्घकालीन उपाय करण्याबाबत चर्चा झाली. महामुंबईतून प्रवासी मागणी वाढती आहे. यामुळे महामुंबईत सध्याची रेल्वे टर्मिनस वगळता नवीन चार मेगा टर्मिनस उभारण्यासाठी पनवेल, कल्याण, कळंबोली, डोंबिवली, ठाणे आणि परळ या संभाव्य ठिकाणी जागेची चाचपणी सुरू आहे. मात्र, अद्याप सलग जागा उपलब्ध झालेली नाही.

महामुंबईतील वापरात असलेल्या रेल्वे टर्मिनसमधून पूर्ण क्षमतेने रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहेत. यामुळे मल्टिमॉडल कनेक्टिव्हिटी असलेले मेगा टर्मिनस उभारण्यात येणार आहेत. मेगा टर्मिनसमधून ४० (अप-डाऊन) नव्या रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे प्रवासीवहन क्षमतेत ५० टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. मेगा टर्मिनस परिसरात प्रवासी वाहनांसाठी भव्य पार्किंग आणि अन्य सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. टर्मिनसमधील रेल्वे मार्गिका उभारण्यासाठी सलग जागेची गरज आहे. चाचपणी सुरू असलेल्या ठिकाणांमध्ये मोठ्या प्रमाणात रहिवासी बांधकामे आहेत. सहा ठिकाणांमध्ये सध्या भूसंपादनाचे मोठे आव्हान आहे. यामुळे विकसित होत असलेली शहरे अर्थात पनवेल, बदलापूर, टिटवाळा किंवा त्यापलीकडील शहरांचा पर्यायही खुला ठेवण्यात आला आहे. जागेची निश्चिती झाल्यावर भूसंपादनानुसार प्रकल्प खर्च निश्चित होणार आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादरमधून रोज सुमारे ३०० मेल-एक्स्प्रेस देशाच्या कानाकोपऱ्यात धावतात. दिवसागणिक प्रवासीसंख्या वाढती आहे. यामुळे नव्या रेल्वेगाड्या सुरू करण्याचे रेल्वे मंडळाचे नियोजन आहे. सध्याच्या टर्मिनसमध्ये नव्या रेल्वेगाड्या सामावून घेण्याची क्षमता नाही. यावर उपाय म्हणून मेगा टर्मिनसचे नियोजन असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

१०० दिवसांचे नियोजन?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये निवडणुकीनंतरच्या १०० दिवसांचे नियोजन तयार असल्याचा उल्लेख केला होता. अर्थसंकल्पातील शून्य प्रतीक्षायादीची घोषणा आणि मेगा टर्मिनससाठी जागेची चाचपणी हे याच नियोजनाचा भाग आहे का, याबाबत वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

– मध्य रेल्वेकडून महामुंबईत सहा ठिकाणी जागेची चाचपणी सुरू

– पनवेल, कल्याण, कळंबोली, डोंबिवली, ठाणे, परळ यांचा समावेश

– मुंबई परिसरात विकसित होत असलेल्या शहरांचा पर्यायही खुला

असे असेल मेगा टर्मिनस

– जागा : ७.५ एकर

– रेल्वे फलाट : ६

– देखभाल मार्गिका : ६

– पार्किंग मार्गिका : ६

– अन्य मार्गिका : १०

– नव्या ४० (अप-डाऊन) मेल-एक्स्प्रेस चालवण्याचे नियोजन

Previous Post

अदानी इलेक्ट्रिसिटीच्या देयकात ३०० रुपयांची वाढ; ३० लाख वीजग्राहकांवर अतिरिक्त वीजखरेदीचा भर

Next Post

४७ लाख ६० हजार रुपये शिक्षण विभागाच्या बँक खात्यातून लंपास; बनावट स्टॅम्प, चेक आणि सह्यांचा वापर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

४७ लाख ६० हजार रुपये शिक्षण विभागाच्या बँक खात्यातून लंपास; बनावट स्टॅम्प, चेक आणि सह्यांचा वापर

Follow US

Our Social Links

Recent News

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

July 29, 2026
गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

July 29, 2026
“…तर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार”; अभिजीत दिपकेचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

“…तर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार”; अभिजीत दिपकेचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,737)
  • मुंबई (3,309)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

July 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

July 29, 2026
गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

July 29, 2026
“…तर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार”; अभिजीत दिपकेचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

“…तर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार”; अभिजीत दिपकेचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION