• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

बेस्ट कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

admin by admin
June 22, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
बेस्ट कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या सक्षमीकरणासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संप मागे घेण्यात आल्याचा निर्णय कृती समितीने जाहीर केले. कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करण्याचा तसेच नवीन वेतन करार होईपर्यंत कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा म्हणून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ३००० रुपये आणि वेटलिजवरील कर्मचाऱ्यांना २००० रुपये मासिक हंगामी वाढ देण्याचे मान्य करण्यात आले.

सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, आमदार मुरजी पटेल, उपमुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी, तसेच बेस्ट कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. बेस्ट बस सेवा तात्काळ सुरू करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करण्यात यावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पुढील तीन वर्षांत ५००० नवीन बसेस स्वतःच्या मालकीच्या घेण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद नियोजित पद्धतीने करण्याचे निर्देश यावेळी दिले. याशिवाय, नवीन वेतन करार होईपर्यंत कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा म्हणून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ३००० रुपये आणि वेटलिजवरील कर्मचाऱ्यांना २००० रुपये मासिक हंगामी वाढ देण्याचे मान्य करण्यात आले आहे. बेस्ट प्रशासनाने तयार केलेला ‘कायापालट’ प्रस्ताव तातडीने शासनास सादर करून त्यास मंत्रिमंडळाची मान्यता घेतली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिली. बेस्ट ही मुंबईकरांची लाईफलाईन असून, ती सक्षम करणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Previous Post

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

Next Post

मुंबईत वरुणराजाची तुफानी बॅटिंग; मुसळधार पावसाने मुंबईकरांना सुखावले!

admin

admin

Next Post
मुंबईत वरुणराजाची तुफानी बॅटिंग; मुसळधार पावसाने मुंबईकरांना सुखावले!

मुंबईत वरुणराजाची तुफानी बॅटिंग; मुसळधार पावसाने मुंबईकरांना सुखावले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रायगडमध्ये पाण्याचे संकट; सर्व स्विमिंग पूल पुढील १० दिवस बंद!

रायगडमध्ये पाण्याचे संकट; सर्व स्विमिंग पूल पुढील १० दिवस बंद!

June 22, 2026
अंडी आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर? आठवडाभरात डझनामागे २० रुपयांची वाढ!

अंडी आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर? आठवडाभरात डझनामागे २० रुपयांची वाढ!

June 22, 2026
पुण्यात ‘नो पार्किंग’ वाहनांवर पुन्हा कारवाई; सहा महिन्यांनंतर टोईंग मोहीम सुरू!

पुण्यात ‘नो पार्किंग’ वाहनांवर पुन्हा कारवाई; सहा महिन्यांनंतर टोईंग मोहीम सुरू!

June 22, 2026
मुंबईत वरुणराजाची तुफानी बॅटिंग; मुसळधार पावसाने मुंबईकरांना सुखावले!

मुंबईत वरुणराजाची तुफानी बॅटिंग; मुसळधार पावसाने मुंबईकरांना सुखावले!

June 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,063)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (459)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (968)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,491)
  • मुंबई (3,156)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (41)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

रायगडमध्ये पाण्याचे संकट; सर्व स्विमिंग पूल पुढील १० दिवस बंद!

रायगडमध्ये पाण्याचे संकट; सर्व स्विमिंग पूल पुढील १० दिवस बंद!

June 22, 2026
अंडी आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर? आठवडाभरात डझनामागे २० रुपयांची वाढ!

अंडी आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर? आठवडाभरात डझनामागे २० रुपयांची वाढ!

June 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रायगडमध्ये पाण्याचे संकट; सर्व स्विमिंग पूल पुढील १० दिवस बंद!

रायगडमध्ये पाण्याचे संकट; सर्व स्विमिंग पूल पुढील १० दिवस बंद!

June 22, 2026
अंडी आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर? आठवडाभरात डझनामागे २० रुपयांची वाढ!

अंडी आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर? आठवडाभरात डझनामागे २० रुपयांची वाढ!

June 22, 2026
पुण्यात ‘नो पार्किंग’ वाहनांवर पुन्हा कारवाई; सहा महिन्यांनंतर टोईंग मोहीम सुरू!

पुण्यात ‘नो पार्किंग’ वाहनांवर पुन्हा कारवाई; सहा महिन्यांनंतर टोईंग मोहीम सुरू!

June 22, 2026
मुंबईत वरुणराजाची तुफानी बॅटिंग; मुसळधार पावसाने मुंबईकरांना सुखावले!

मुंबईत वरुणराजाची तुफानी बॅटिंग; मुसळधार पावसाने मुंबईकरांना सुखावले!

June 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION