• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

लोणावळा, मावळ आणि खेडमध्ये ‘पीडीआरएफ’चे धाडसी बचावकार्य; शेकडो नागरिकांची सुटका, शोधमोहीम युद्धपातळीवर!

admin by admin
July 8, 2026
in पुणे, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
0
लोणावळा, मावळ आणि खेडमध्ये ‘पीडीआरएफ’चे धाडसी बचावकार्य; शेकडो नागरिकांची सुटका, शोधमोहीम युद्धपातळीवर!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती, भूस्खलन आणि जलमय परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांना आणि वसाहतींना पाण्याचा वेढा पडल्याने बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अशा कठीण परिस्थितीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथकाने गेल्या २४ तासांत राबविलेल्या धडक मोहिमेत शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश मिळवले आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मावळ आणि लोणावळा परिसराला बसला आहे. लोणावळ्यातील ‘ग्रीन लँड व्हिला’ येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांची बचाव पथकाने सुरक्षित सुटका केली. तसेच कार्ले येथील ‘माऊंट वेस्ट क्रिस्टा सोसायटी’मध्ये पुराचे पाणी शिरल्याने अडकलेल्या २१ नागरिकांना लाइफ जॅकेट, लाइफ रिंग आणि दोरांच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. याशिवाय इंडियन ऑईल पेट्रोल पंप परिसरातून तीन नागरिकांची, तर मळवली येथील ‘सूर्य व्हिला’ परिसरातून २० नागरिकांसह एका पाळीव कुत्र्याचीही सुरक्षित सुटका करण्यात आली. मळवली-बोरज रस्त्यावरील अंकित ग्रुप सोसायटीतील १५ रहिवासी तसेच वाकसाई येथील वालोसिटी, मँगो आणि ओरिकल व्हिला परिसरातील ३४ नागरिकांनाही बचाव पथकाने सुरक्षितस्थळी हलवले.

लोहगावमधील आदर्श नगर परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने एक प्रवासी बस अडकली होती. या बसमधील १० ते १२ प्रवाशांची बचाव पथकाने तातडीने सुखरूप सुटका करून सुरक्षितस्थळी हलविले. दरम्यान, खेड तालुक्यातील रेटवडी येथे पाण्यात बुडालेल्या एका व्यक्तीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले असून शोधमोहीम सुरू आहे. तसेच शेलू येथे पाण्यात बुडालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. दुसरीकडे, लोणावळ्यातील ‘नॉर्थ पॉईंट’ आणि ‘श्री सिक्स्टी रिसॉर्ट’ परिसरात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या असून ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी शोध आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून आपत्ती प्रतिसाद पथक, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी-नाले आणि डोंगराळ भागांपासून दूर राहण्याचे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

१ ऑगस्टपासून नवीन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमिसाईल प्रमाणपत्र बंधनकारक; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Next Post

मुंबईतील शाळा आता अर्धा दिवसच भरणार! ‘एसआयआर’च्या कामासाठी पालिका शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

admin

admin

Next Post
मुंबईतील शाळा आता अर्धा दिवसच भरणार! ‘एसआयआर’च्या कामासाठी पालिका शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

मुंबईतील शाळा आता अर्धा दिवसच भरणार! 'एसआयआर'च्या कामासाठी पालिका शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

August 24, 2026
कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

August 24, 2026
“सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय केलं?”; देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना अभिजित दिपके यांचा थेट सवाल

“सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय केलं?”; देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना अभिजित दिपके यांचा थेट सवाल

August 24, 2026
११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संपाचा इशारा; सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची भीती!

११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संपाचा इशारा; सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची भीती!

August 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (483)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (105)
  • नाशिक (79)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,032)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,875)
  • मुंबई (3,394)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (274)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (512)
  • वसई-विरार (58)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

August 24, 2026
कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

August 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

August 24, 2026
कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

August 24, 2026
“सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय केलं?”; देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना अभिजित दिपके यांचा थेट सवाल

“सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय केलं?”; देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना अभिजित दिपके यांचा थेट सवाल

August 24, 2026
११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संपाचा इशारा; सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची भीती!

११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संपाचा इशारा; सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची भीती!

August 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION