• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक माना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 21, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योगाला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळे २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला जात आहे. केवळ फोटोपुरते योग न करता योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक मानून रोज योग करून निरोगी राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबई पोर्ट आणि इतर केंद्रीय संस्था, योग संस्थातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योगसत्रात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पवन बायेकर, जी.बी. मोरे यांच्यासह होमगार्ड, एनसीसी कॅडेट, अधिकारी, कर्मचारी, योग संस्थांचे योग गुरू उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज सर्व जगभर योगदिन साजरा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी योगाचे महत्त्व ओळखून संपूर्ण जगभर योगाला ओळख निर्माण करून दिली. तर योगगुरू रामदेव बाबा यांनी योग जगभर पोहोचविण्याचे काम केले. आपली प्राचीन संस्कृती योगावर आधारित आहे. उत्तम आरोग्याचा नवा मंत्र योग आणि आयुर्वेद जडी-बुटी आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी कधीच योग विसरत नाहीत, म्हणून ते तंदुरूस्त आहेत. भारताला पुढे नेण्यात ते अग्रेसर असून महाराष्ट्र त्यांच्या विकास कामाला नेहमी साथ देत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गेट वे ऑफ इंडिया येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम होत आहे, हा आनंदाचा क्षण आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी २०१४ मध्ये योगाभ्यासाला आंतरराष्ट्रीय महत्त्व मिळवून दिले. सध्या जगातील १५० हून अधिक देशात योगसाधना केली जाते. प्राचीन उपचार पद्धती जी आरोग्यदायी जीवनपद्धतीला सहाय्य करते, ही पद्धती जगाने स्वीकारली. आजच्या जीवनपद्धतीला योगसाधना उपयुक्त असून सर्वांनी नियमित योग करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

Previous Post

दक्षिण मुंबईत वास्तव्याला असलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक

Next Post

अटल सेतूच्या मुख्य भागावर कोणतेही तडे नाहीत – ‘एमएमआरडीए’चे स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अटल सेतूच्या मुख्य भागावर कोणतेही तडे नाहीत – ‘एमएमआरडीए’चे स्पष्टीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (435)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (909)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,209)
  • मुंबई (2,978)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (377)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION